लोकसभा निवडणूक निकाल FOLLOW Lok sabha election 2019 results, Latest Marathi News
विधानसभेला युतीलाच होणार फायदा ...
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात सलग चौथा विजय मिळवून संजय धोत्रे यांनी मतदारसंघाच्या इतिहासात विक्रम नोंदविला आहे. ...
गेली दोन टर्म खासदार असणारे आनंदराव अडसूळ यांचा जनसंपर्क कमी पडला. सर्वसामान्य लोकांसाठी आनंदराव उपलब्ध होत नव्हते असं नवनीत राणा यांनी सांगितले. ...
भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे याचा पराभव ...
महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केल्यामुळे हा विजय कार्यकर्त्यांना समर्पित करीत असल्याचे भाजपचे उमेदवार खासदार अॅड. संजय धोत्रे यांनी सांगितले. ...
आघाडी करण्याबाबत इस्राईलच्या पंतप्रधानांनी मोदींना दिला हा सल्ला ...
लोकन्यायालयाचा हा निर्णय मान्य असून यापुढेही सोलापूरच्या जनतेसाठी कार्य करीत राहणार आहे - सुशीलकुमार शिंदे ...
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील ८६७ उमेदवारांचा निकाल जाहीर झाला असून भाजपा-शिवसेनेला मोठं यश मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. ...