लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक निकाल

लोकसभा निवडणूक निकाल

Lok sabha election 2019 results, Latest Marathi News

अकोले : पिचड पिता-पुत्रांनी टिकवली आघाडीची पत - Marathi News | Akole: Pichad father-sons saved the lead | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकोले : पिचड पिता-पुत्रांनी टिकवली आघाडीची पत

देशभरात असलेली मोदी लाट यावेळी अकोले तालुक्यात थोपविण्यात पिचड पिता-पुत्रांना यश आले. २००९ व २०१४ या दोन्ही निवडणुकांत शिवसेनेने तालुक्यात आघाडी घेतली होती. ...

भाजपा की शिवसेना; राधाकृष्ण विखे जाणार कुणीकडे? - Marathi News | Radhakrishna Vikhe Patil will take decision in one week for BJP or Shiv Sena Party Join | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा की शिवसेना; राधाकृष्ण विखे जाणार कुणीकडे?

राज्यात काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे आगामी काळात काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडतील असे संकेत मिळत आहे.  ...

नेवासा : सुखदान यांना स्थानिक असूनही फायदा नाही, सेनेलाच आघाडी - Marathi News | Nevasa: Sukhdan does not lead but sena lead | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नेवासा : सुखदान यांना स्थानिक असूनही फायदा नाही, सेनेलाच आघाडी

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखधान यांनी अनपेक्षितपणे मोठ्या संख्येने मतदान मिळविले. मात्र स्थानिक असूनही नेवासा शहरासह तालुक्यात त्यांना अपेक्षित मतदान पडले नाही. ...

कोपरगाव : भाजपच्या बळावरच लोखंडे यांना मताधिक्य - Marathi News | Kopargaon:bjp factar lead by sadashiv lokhande | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगाव : भाजपच्या बळावरच लोखंडे यांना मताधिक्य

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेसवर जनतेचा रोष होता. याशिवाय मोदी लाटेचा प्रभाव होता. ऐनवेळी सेनेकडून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी मिळाली. ...

नरेंद्र मोदींची त्सुनामी लाट; सर्व विरोधक भुईसपाट - Marathi News | Lok Sabha election results 2019 pm narendra modis landslide victory | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नरेंद्र मोदींची त्सुनामी लाट; सर्व विरोधक भुईसपाट

गेल्या पाच वर्षांतील मोदी सरकारची उपलब्धी मोठी असली तरी त्याचे अपयशही तेवढेच मोठे आहे. ...

देशात गांधी विचार हरले; ही चिंतेची बाब - दिग्विजय सिंह - Marathi News | The ideology of the killer of Mahatma Gandhi won and the ideology of Gandhi lost Says Digivijay Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात गांधी विचार हरले; ही चिंतेची बाब - दिग्विजय सिंह

प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपाच्या अडचणी वाढल्या होत्या ...

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून जाणार नाही ! --  नीतेश राणे - Marathi News | The defeat of the Lok Sabha elections will not go away! - Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून जाणार नाही ! --  नीतेश राणे

लोकसभा निवडणुक निकालाच्या रूपाने मिळालेला  जनतेचा कौल आम्ही स्वीकारला आहे. मात्र या पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. कणकवलीत आम्हाला १० हजार ७३१ चे मताधिक्य मिळाले आहे. ...

शिर्डी : सेनेलाच आघाडी, विखेंचा बोलबाला - Marathi News | Shirdi: lead by shivsena,only vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डी : सेनेलाच आघाडी, विखेंचा बोलबाला

shirdi Lok Sabha Election Results 2019 ...