नगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या जोरावर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप अहमदनगरमधून खासदारकीच्या मैदानात उतरले त्याच होमग्राउंडवर त्यांची पीछेहाट झाली. त्यामुळे त्यांचा विधानसभेचा मार्गही आता खडतर बनला आहे. ...
नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळासह राज्य सरकारच्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि अन्य मंत्र्याच्या समावेशाबाबत महत्वाची चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
देशभरात असलेली मोदी लाट यावेळी अकोले तालुक्यात थोपविण्यात पिचड पिता-पुत्रांना यश आले. २००९ व २०१४ या दोन्ही निवडणुकांत शिवसेनेने तालुक्यात आघाडी घेतली होती. ...