दिंडोरीत दुस-या फेरीपासून भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून २०व्या फेरीनंतर ४ लाख ९८ हजार ९४५ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ३ लाख २२ हजार ३६२ मतं पडली आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा-शिवसेनाच्या महायुतीला मिळालेली प्रचंड आघाडी पाहता मतदारांनी भाजपावर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दाखविलेला हा विश्वास आहे. तसेच विदभार्तील निकालाची आघाडी पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र ...
पन्हाळा येथे लोकसभा निवडणुकांची निकाल भाजपाच्या बाजुने लागताच एकच जल्लोष . पन्हाळ्यावर लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षाला मतदान झाले होते ...
नाशिकमध्ये नवव्या फेरीअखेर गोडसे यांनी एकूण २ लाख ८१ हजार ७८४ मते मिळविली असून भुजबळांना मागे टाकले आहे. बाराव्या फेरीनंतर गोडसे यांनी १ लाख २० हजार ९५३ मतांनी आघाडी घेतली आहे. भुजबळ यांच्या पारड्यात १ लाख ६० हजार ८३१ मते पडली आहेत. ...