भाजपा आणि मित्रपक्षांची आघाडी 340 हून अधिक जागांपर्यंत पोहोचली आहे. दक्षिण भारत वगळता देशातील सर्वच भागातून भाजपा आणि मित्रपक्षांना जोरदार समर्थन मिळाले आहे. ...
उद्धव ठाकरेंच्या युतीच्या निर्णयावर शिवसैनिकही नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र आज निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय योग्य होता असं दिसून येतं. ...