लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक निकाल

लोकसभा निवडणूक निकाल, मराठी बातम्या

Lok sabha election 2019 results, Latest Marathi News

प्रचंड ताकद उभारून देखील कांचन कुल यांना " बारामती " जिंकण्यात का आले अपयश..? - Marathi News | Why did Kanchan Kul not win the 'Baramati' ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रचंड ताकद उभारून देखील कांचन कुल यांना " बारामती " जिंकण्यात का आले अपयश..?

'' ह्या '' गोष्टींनी कुल यांच्या पराभवाला आणि सुळे यांच्या विजयाला हातभार लावला.. ...

नगर :होमग्राऊंडवरच जगतापांची पीछेहाट - Marathi News | nagar : sangarm jagtap back homeground sujay vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर :होमग्राऊंडवरच जगतापांची पीछेहाट

नगर शहर विधानसभा मतदारसंघाच्या जोरावर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप अहमदनगरमधून खासदारकीच्या मैदानात उतरले त्याच होमग्राउंडवर त्यांची पीछेहाट झाली. त्यामुळे त्यांचा विधानसभेचा मार्गही आता खडतर बनला आहे. ...

मोदी-2 मध्ये जेटली नसणार अर्थ खात्याचे कारभारी?; कोणाला मिळणार जबाबदारी? - Marathi News | Arun Jaitley Unlikely To Remain Finance Minister In pm Modis New Term | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-2 मध्ये जेटली नसणार अर्थ खात्याचे कारभारी?; कोणाला मिळणार जबाबदारी?

नवीन अर्थमंत्री कोण होणार याबद्दल उत्सुकता ...

अमित शाहांचे उद्धव ठाकरेंना आमंत्रण; शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत होणार चर्चा - Marathi News | Amit Shah's Uddhav Thackeray invites; Shivsena ministers will discuss the issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाहांचे उद्धव ठाकरेंना आमंत्रण; शिवसेनेच्या मंत्र्यांबाबत होणार चर्चा

नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळासह राज्य सरकारच्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद आणि अन्य मंत्र्याच्या समावेशाबाबत महत्वाची चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

श्रीरामपूर : काँग्रेसच्या होमपिचवरच सेनेच्या लोखंडे यांना मताधिक्य - Marathi News | Shrirampur: sena candidate sadashiv lokhande lead | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूर : काँग्रेसच्या होमपिचवरच सेनेच्या लोखंडे यांना मताधिक्य

शिर्डी लोकसभा मतदारसंघात श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा एक लाखाहून अधिक मतांच्या फरकाने पराभव झाला. ...

विरोधकावर कमरेखालची टीका न केल्याने मताधिक्य : गिरीश बापट - Marathi News | i am took lead because not doing waste Commentary on opposition party : Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधकावर कमरेखालची टीका न केल्याने मताधिक्य : गिरीश बापट

 ‘‘विरोधी उमेदवाराने माझ्यावर नको ती टीका का केली... ...

अकोले : पिचड पिता-पुत्रांनी टिकवली आघाडीची पत - Marathi News | Akole: Pichad father-sons saved the lead | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकोले : पिचड पिता-पुत्रांनी टिकवली आघाडीची पत

देशभरात असलेली मोदी लाट यावेळी अकोले तालुक्यात थोपविण्यात पिचड पिता-पुत्रांना यश आले. २००९ व २०१४ या दोन्ही निवडणुकांत शिवसेनेने तालुक्यात आघाडी घेतली होती. ...

भाजपा की शिवसेना; राधाकृष्ण विखे जाणार कुणीकडे? - Marathi News | Radhakrishna Vikhe Patil will take decision in one week for BJP or Shiv Sena Party Join | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा की शिवसेना; राधाकृष्ण विखे जाणार कुणीकडे?

राज्यात काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे आगामी काळात काँग्रेसमधून अनेक नेते बाहेर पडतील असे संकेत मिळत आहे.  ...