नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या यशाचे शिल्पकार आमदार रवि राणा यांना शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ त्यांच्या घरी लागलेली असताना, दोघांनाही चिंता मात्र दुष्काळग्रस्त, आगग्रस्त, पाणी नि वैरण टंचाईग्रस्तांची लागली आहे. ...
ेलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भिन्न भिन्न समिकरणांच्या आधारे निवडणुका लढल्या जात असल्या तरी लोकसभेचा लागलेला निकाल विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेवर दूरगामी परिणाम करणारा आहे. ...
तब्बल चाळीस वर्षांपासून शिवसेनेचा गड राहिलेल्या देवळाली विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आघाडी मिळवली आणि बालेकिल्ला शाबुत ठेवला खरा, परंतु याठिकाणी वंचित आघाडीने मारलेली मुसंडी मात्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सूचक इशारा ठरली आहे ...
विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून लोकसभेच्या सलग दोन निवडणुकीत युतीच्या पाठीशी राहिलेल्या सिडको, सातपुरचा समावेश असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून यंदाही सेनेचे हेमंत गोडसे यांना तब्बल एक लाखांहून अधिक मताधिक्क्य मिळाले ...
लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराला भरभरून मते देणाऱ्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात यंदाही सेनेला सुमारे ६५ हजारांहून अधिक मताधिक्क्य मिळवून दिल्याने या मतदारसंघावर युतीचे वर्चस्व सिद्ध झाले ...
विशिष्ट भागाची आणि विशिष्ट समुदायाची गठ्ठा मते गृहीत धरणे हे नेहेमीच धोक्याचे ठरू शकते. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत हा मध्य नाशिक मतदारसंघात कॉँग्रेस-राष्टÑवादीला आलेला अनुभव यंदाही कायम राहिला आहे. ...
परभणी लोकसभा मतदारसंघात गुरुवारी विजय मिळविल्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजता खा.संजय जाधव यांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ...
अत्यंत कमी काळात यशाची शिखरे पादाक्रांत करण्यात आणि नशिबाची तेवढीच साथ मिळाल्याने लोकशाहीच्या मंदिरात जाण्याची संधी लाभलेले नाव म्हणजे सुनील बाबुराव मेंढे. बिल्डर ते खासदार असा प्रवासही तेवढाच अचंबित करणारा आहे. अत्यंत मनमिळावू व मृदुभाषी असलेले सुनी ...