लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक निकाल

लोकसभा निवडणूक निकाल, मराठी बातम्या

Lok sabha election 2019 results, Latest Marathi News

...तेव्हा अनेकांनी माझी खिल्ली उडवली होती- मोदी - Marathi News | Many people made fun of me when I said BJP will get 300 plus seats says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तेव्हा अनेकांनी माझी खिल्ली उडवली होती- मोदी

पंतप्रधान मोदींनी गुजरात दौऱ्यादरम्यान मानले मतदारांचे आभार ...

नरेंद्र मोदी 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता घेणार पंतप्रधानपदाची शपथ - Marathi News | Narendra Modi to take oath as PM on 30th May at 7 PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी 30 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता घेणार पंतप्रधानपदाची शपथ

राष्ट्रपती भवनात संपन्न होणार सोहळा ...

टपाली मतदारांची २८ टक्के मतेही युतीच्या पारड्यात - Marathi News | Buldhana The coalition's get 28 percent Postal votes | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टपाली मतदारांची २८ टक्के मतेही युतीच्या पारड्यात

बुलडाणा लोकसभा मतदारदार संघात तब्बल एकुण मतांच्या २८ टक्के पोस्टल मते ही युतीच्या पारड्यात पडली. ...

मोदी सरकार-2चं पहिलं संसदीय अधिवेशन जूनच्या पहिल्या आठवड्यात; जुलैमध्ये अर्थसंकल्प - Marathi News | first parliament session of modi government 2 likely to be start in first week of june | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार-2चं पहिलं संसदीय अधिवेशन जूनच्या पहिल्या आठवड्यात; जुलैमध्ये अर्थसंकल्प

5 ते 15 जून दरम्यान अधिवेशन होणार असल्याची सूत्रांची माहिती ...

मतमोजणी केंद्रावरील वादावादी : नाना पटोले, वंजारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Controversy over counting of votes, FIR Against Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतमोजणी केंद्रावरील वादावादी : नाना पटोले, वंजारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

मतमोजणी केंद्रावर वादावादी केल्याप्रकरणी, काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, अभिजित वंजारी, नगरसेवक बंटी शेळके आणि प्रशाांत पवार यांच्या विरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  ...

आजोबांचे रेकॉर्ड ब्रेक : डॉ.सुजय विखे जिल्ह्यातील तरुण खासदार,३७ व्या वर्षी संसदेत - Marathi News | Grandfather's Record Break: Young Member of the Dr Sujay Vikhe District, 37-year-old parliament | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आजोबांचे रेकॉर्ड ब्रेक : डॉ.सुजय विखे जिल्ह्यातील तरुण खासदार,३७ व्या वर्षी संसदेत

डॉ. सुजय विखे ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करून खासदार झाले. निवडणुकीचा प्रवास सुरू असताना काही विक्रम त्यांच्या नावावर जमा झाले आहेत. ...

लोकसभेच्या निकालांमुळे लालूप्रसाद यादवांना धक्का, जेवण सोडले   - Marathi News | Due to the results of the Lok Sabha elections, Lalu Prasad was shocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या निकालांमुळे लालूप्रसाद यादवांना धक्का, जेवण सोडले  

 यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा उसळलेल्या मोदीलाटेसमोर विरोधकांची दाणादाण उडाली. बिहारमध्येही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विजयरथासमोर विरोधकांचा दारुण पराभव झाला. ...

आमदारकी बहाल करणा-या केडगावमधूनच जगतापांना धक्का : विखेंना तब्बल ८ हजारांचे लीड - Marathi News | Kadgaon reinstates MLAs, Jagatap gets 8,000 lead | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदारकी बहाल करणा-या केडगावमधूनच जगतापांना धक्का : विखेंना तब्बल ८ हजारांचे लीड

केडगाव उपनगराला गृहीत धरून आपले राजकीय आडाखे बांधणा-या प्रस्थापित राजकीय नेत्यांना केडगाव पॅटर्नने या निवडणुकीत जोरदार दणका दिला. ...