देशात कोणाचं सरकार येणार? महाराष्ट्रात कोण बाजी मारणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सूक आहे. रविवारी मतदानाचा शेवटचा टप्पा संपणार आहे. यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमधून या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. Read More
एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपा आणि एनडीएच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे, तर काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. ...
लोकसभा निवडणुकीत कुणालाही पूर्ण बहुमत न मिळाल्यास, प्रदेशिक पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण ठऱणार आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती देखील दिल्लीला जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येते आहे. ...
लोकसभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशबाबत मात्र विविध एक्झिट पोलमधून परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील आकडेवारीबाबत संभ्रम वाढला आहे... ...
अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघातील ‘बिगफाईट’मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच बाजी मारतील, असा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांच्या ‘एक्झिट पोल’मध्ये वर्तविण्यात आला आहे. ...