लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक एक्झिट पोल

लोकसभा निवडणूक एक्झिट पोल, मराठी बातम्या

Lok sabha 2019 exit poll, Latest Marathi News

देशात कोणाचं सरकार येणार? महाराष्ट्रात कोण बाजी मारणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सूक आहे. रविवारी मतदानाचा शेवटचा टप्पा संपणार आहे. यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमधून या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
Read More
एक्झिट पोलनंतर सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघात वाढली उत्सुकता - Marathi News | Increased enthusiasm in Solapur, Madha Lok Sabha constituency after Exit Poll | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एक्झिट पोलनंतर सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघात वाढली उत्सुकता

खासदार कोण ?.. व्यक्त होताहेत अंदाज, राजकीय चर्चेला उधाण ...

एक्झिट पोलनंतर मायावतींची कारवाई, जवळच्या नेत्याला दाखवला बाहेरचा रस्ता - Marathi News | mayawati take big decission ramveer upadhyay suspend from bsp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलनंतर मायावतींची कारवाई, जवळच्या नेत्याला दाखवला बाहेरचा रस्ता

पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली रामवीर उपाध्याय यांची पार्टीच्या संपर्क प्रमुख पदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. ...

वादग्रस्त ट्विटबद्दल विवेक ओबेरॉयची माफी; मीमही केलं डिलीट - Marathi News | actor vivek oberoi apologies for sharing controversial meme on aishwarya rai bachchan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादग्रस्त ट्विटबद्दल विवेक ओबेरॉयची माफी; मीमही केलं डिलीट

विवेक ओबेरॉयने माफी मागितली असून पोस्ट करण्यात आलेले आक्षेपार्ह मीमचे ट्विट सुद्धा डिलीट केले आहे.    ...

निकालानंतर एनडीए विस्तारणार; भाजपाला जुन्या मित्रपक्षाची साथ मिळणार? - Marathi News | BJP will get the support of old friend BJD? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निकालानंतर एनडीए विस्तारणार; भाजपाला जुन्या मित्रपक्षाची साथ मिळणार?

एक्झिट पोलच्या अंदाजांनंतर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विस्ताराची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर सट्टाबाजारात कोट्यावधीची उलाढाल  - Marathi News | After exit polls, billions turnover in the satta bazar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर सट्टाबाजारात कोट्यावधीची उलाढाल 

उत्तर प्रदेशात मागील निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदाच्या निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाने एकत्र येत स्थापन केलेल्या आघाडीने कडवे आव्हान दिले आहे. ...

घाबरू नका, न डगमगता स्ट्राँगरुमबाहेर खंबीरपणे उभे राहा; एक्झिट पोलनंतर प्रियंका गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | lok sabha priyanka urges party workers not to believe in exit polls alert in the strong rooms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घाबरू नका, न डगमगता स्ट्राँगरुमबाहेर खंबीरपणे उभे राहा; एक्झिट पोलनंतर प्रियंका गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

गेल्या रविवारी एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

नरेंद्र मोदींचं गुहेतलं ध्यान म्हणजे 'नौटंकी' - शरद पवार - Marathi News | narendra modi is doing nautanki by visiting kedarnath - sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींचं गुहेतलं ध्यान म्हणजे 'नौटंकी' - शरद पवार

शरद पवार यांनीही नरेंद्र मोदींच्या केदारनाथ दर्शनाला 'नौटंकी' असल्याचे म्हणत निशाणा साधला आहे.  ...

मतदानोत्तर चाळण्यांचे यशापयश - Marathi News | exit poll success or failure | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मतदानोत्तर चाळण्यांचे यशापयश

मतदानोत्तर चाचण्या खऱ्या ठरल्या, तर स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची. चुकीच्या ठरल्या, तर शेवटी ते अंदाजच होते, म्हणून दुर्लक्ष करीत अन्य मुद्द्यांकडे चर्चा वळवायची. हा मतदानोत्तर चाचण्यांचाही एक उद्योग बनला आहे. ...