लोकसभा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर नाव बदलून चौकीदार नरेंद्र मोदी असं केलं होतं. त्याचाच कित्ता आता चिराग पासवान गिरवत आहेत. ...
भाजपा संविधानातून आरक्षण हटविण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपा आणि आरएसएसची विचारधारा आरक्षण विरोधी आहे. आम्ही आरक्षण संपवू देणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले होते. ...
दरम्यान पक्षांतर करून आलेल्या लोकांना पक्षप्रमुखांकडून तिकीट देण्यात येत आहे. तसेच कुटुंबातील प्रमुख व्यक्तीसाठी पक्षात पायघड्या टाकल्या जात आहेत. लोजपामध्ये केवळ कुटुंबियांना प्राधान्य देण्यात येते असा, आरोप देखील शर्मा यांनी केला. ...
भाजपच्या गिरीराज सिंह यांचा नवादा मतदारसंघ मित्र पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीकडे गेला आहे. त्यामुळे गिरीराज सिंह बेगूसराय मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. ...
तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर केंद्रातील सत्ताधारी भाजपाविरोधात मित्रपक्षही आक्रमक झाले आहेत. त्यातच बिहारमध्ये जागावाटपाचे घोडे अडल्याने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला तडे जाऊ लागले आहेत. ...
केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या लोक जनशक्ती पार्टीचे नेते आणि अन्न आणि पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्या मुलानं मोदी सरकारलाच गंभीर इशारा दिला आहे. ...