लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोहगाव

लोहगाव

Lohgaon, Latest Marathi News

ऑफ ड्युटी असतानाही अग्निशामक दलाच्या जवानाने दाखविली कर्तव्य तत्परता - Marathi News | off duty soldiers doing fire control | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑफ ड्युटी असतानाही अग्निशामक दलाच्या जवानाने दाखविली कर्तव्य तत्परता

लोहगाव येथे बुधवारी सकाळी नऊ वाजता राठोड निवास याठिकाणी घरगुती सिलेंडरने मोठ्या प्रमाणात पेट घेतला असल्याची घटना घडली. ...

धक्कादायक घटना : भूत दिसत असल्याचे सांगत आठव्या मजल्यावरून उडी ! - Marathi News | Shocking incident: man getting jump from eighth floor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक घटना : भूत दिसत असल्याचे सांगत आठव्या मजल्यावरून उडी !

मद्यपान केल्यानंतर भूत दिसत असल्याचे सांगत आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. ...

घरासमाेर लाल रंगाच्या पाण्याची बाटली ठेवण्यात आहे अंधश्रद्धा - Marathi News | red bottle kept in front of house is superstition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरासमाेर लाल रंगाच्या पाण्याची बाटली ठेवण्यात आहे अंधश्रद्धा

घरासमाेर लाल पाण्याची बाटली ठेवल्याने कुत्री येत नाहीत हा समज चुकीचा असल्याचे पशुवैद्यकांनी सांगितले. ...

लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त - Marathi News | Lohaggaon airport expansion soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाला अखेर मुहूर्त मिळाला असून २० आॅक्टोबरला या कामाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे. ...

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणास येणार वेग - Marathi News | The Lohagaon Airport will expanded in few months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणास येणार वेग

लोहगाव विमानतळाच्या बहुप्रतिक्षित नवीन टर्मिनल इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या इमारतीची निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून पुढील ३० महिन्यात हे काम पुर्ण होण्याची शक्यता आहे. ...

लोहगावात आढळला इंडियन रॉक पायथन अजगर - Marathi News | Indian Rock Python snake found in lohgaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगावात आढळला इंडियन रॉक पायथन अजगर

लोहगाव येथील गोठणवढा भागात सोमवारी रात्री इंडियन रॉक पायथन जातीचा मोठा अजगर आढळून आला. ...

लोहगाव येथून लवकरच ३० नवीन विमानसेवा - Marathi News | 30 new flights soon from Lohagaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगाव येथून लवकरच ३० नवीन विमानसेवा

मागील तीन-चार वर्षांमध्ये पुणे विमानतळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वेगाने वाढली आहे. हा आकडा सुमारे ८५ लाखांच्या पुढे गेला आहे. ...

हातावरील गोंदलेल्या नावावरुन महिलेच्या खुनाचा छडा - Marathi News | investigation completed of women murder case due to name tatto on hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हातावरील गोंदलेल्या नावावरुन महिलेच्या खुनाचा छडा

लोहगाव येथील शेतात एका महिलेचा ८० टक्के जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता़. तिच्या उजव्या हातावर इंग्रजीत ए बी आणि अयोध्या असे गोंदलेले होते़. या छोट्या धाग्यावरुन गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने तपास सुरु केला़. ...