वीजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या पडल्यामुळे लोहगाव परिसरातील काही भागातील वीज पुरवठा सोमवारी दुपारी 3 वाजता खंडीत झाला. महावितरणच्या कर्मचा-यांकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे ...
अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पुण्यात शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला असून शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. ...
भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा धावपट्टीवर टायर फुटल्याने सोमवारी लोहगाव विमानतळावरील विमान वाहतुक कोलमडून गेली. सकाळी ११.२० ते दुपारी १.४५ यादरम्यान विमानतळावरून एकाही विमानाचे उड्डाण झाले नाही. ...