लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोहगाव

लोहगाव, मराठी बातम्या

Lohgaon, Latest Marathi News

लोहगावात ७ वर्षांच्या चिमुकलीसोबत ७२ वर्षांच्या नराधम ज्येष्ठाकडून अश्लील कृत्य - Marathi News | A 72-year-old man committed an indecent act with a 7-year-old girl in Lohegaon. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगावात ७ वर्षांच्या चिमुकलीसोबत ७२ वर्षांच्या नराधम ज्येष्ठाकडून अश्लील कृत्य

चिमुकली घरी आल्यानंतर मोबाईलमध्ये आरोपी अश्लील व्हिडीओ पाहायचा, तसेच ते पाहून तिच्याशी अश्लील चाळे करीत होता ...

हल्ला हा पूर्वनियोजित कटच, आमदार बापूसाहेब पठारे यांचा आरोप - Marathi News | The attack was a pre planned plot alleges MLA Bapusaheb Pathare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हल्ला हा पूर्वनियोजित कटच, आमदार बापूसाहेब पठारे यांचा आरोप

या सर्व घटनेच्या अनुषंगाने अजित पवारांना पत्र देणार आहे, दोषींवर ठोस कारवाई झाली पाहिजे कारण एवढी मारहाण करणे योग्य नाही ...

लोहगाव विमानतळावरून दिवसभरात ५ विमानांना उशीर; विमानतळावर प्रवाशांना ताटकळत बसावे लागले - Marathi News | 5 flights delayed from Lohegaon airport during the day; passengers had to wait at the airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोहगाव विमानतळावरून दिवसभरात ५ विमानांना उशीर; विमानतळावर प्रवाशांना ताटकळत बसावे लागले

अनेक वेळा प्रवाशांना विमानांना उशीर झाला तर पाच तास अगोदर मेसेज देणे आवश्यक आहे. परंतु काही विमान कंपन्यांकडून वेळेवर मेसेज पाठविले जात नाही. ...

Pune: पुण्यात घरफोडीच्या तीन घटना; २७ लाखांचा ऐवज चोरीला - Marathi News | Pune: Three incidents of house burglary in Pune Property worth Rs 27 lakh stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यात घरफोडीच्या तीन घटना; २७ लाखांचा ऐवज चोरीला

तिन्ही घटनेत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपये चोरटयांनी चोरून नेले ...

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; या ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट - Marathi News | Chance of rain with thunderstorm in the state; Yellow alert for these 7 districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; या ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather Update विदर्भातील काही भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून, सोमवारी (दि. २८) अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ...

डंपरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावरील घटना - Marathi News | 21-year-old youth dies in dumper accident Incident on D. Y. Patil College Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डंपरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; डी. वाय. पाटील कॉलेज रस्त्यावरील घटना

दररोज केसनंद ते डुडूळगाव हा त्याचा नेहमीचा रस्ता असताना अचानक डंपरने धडक होऊन मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे ...

खडीवरून चाक घसरल्याने कारची जोरदार धडक; लोखंडी खांब वाकून विजेच्या ताराही तुटल्या - Marathi News | Car crashes after wheel skids off cliff; Iron poles bend, electricity wires snap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडीवरून चाक घसरल्याने कारची जोरदार धडक; लोखंडी खांब वाकून विजेच्या ताराही तुटल्या

वीजप्रवाह सुरू असताना हा अपघात तारा तुटल्या, मात्र या तारा गाडीवर किंवा रस्त्यावरील ये-जा करणाऱ्यांवर न पडलायने सुदैवाने जीवितहानी टळली ...

तरुणीने मित्राकडून घेतले उसने पैसे; परत न केल्याने चाकूने हल्ला, किरकोळ कारणावरून घेतला जीव - Marathi News | Young woman borrowed money from friend attacked by coyote when she did not return it, took her life over a minor reason | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीने मित्राकडून घेतले उसने पैसे; परत न केल्याने चाकूने हल्ला, किरकोळ कारणावरून घेतला जीव

उसने घेतलेले पैसे तरुणीला मागण्यासाठी आरोपी कोयता घेऊन का आला? याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे ...