लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल

Local, Latest Marathi News

15 डिसेंबरपासून मुंबईतील सामान्यांसाठी लोकल, शाळा सुरु करण्याचे संकेत - Marathi News | Indication to start local for common people, school in Mumbai from 15th December | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :15 डिसेंबरपासून मुंबईतील सामान्यांसाठी लोकल, शाळा सुरु करण्याचे संकेत

CoronaVirus Mumbai Local: दिवाळीला नागरिकांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. तसेच एकमेकांच्या घरी, एकत्रितपणे दिवाळी साजरी केली होती. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्य़क्त होत आहे. ...

"त्या पत्रांचं काय झालं, झोपेचं सोंग घेतलेल्या राज्य सरकारचं करायचं काय?" - Marathi News | nandkumar deshmukh slams maharashtra government over local | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"त्या पत्रांचं काय झालं, झोपेचं सोंग घेतलेल्या राज्य सरकारचं करायचं काय?"

Maharashtra Government And Local News : मुंबईच्या उपनगरीय रेल्वे गाड्या अजूनही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाहीत. ...

प.रे.वरील उपनगरीय रेल्वेतून दूध, भाजीपाला वाहतुकीला परवानगी द्या - Marathi News | Allow transport of milk and vegetables by suburban train on P.R. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प.रे.वरील उपनगरीय रेल्वेतून दूध, भाजीपाला वाहतुकीला परवानगी द्या

डहाणू-वैतरणा प्रवासी संस्थेची मागणी : ग्राहकांना मिळेल दिलासा ...

सर्वांसाठी लोकल प्रवास; मुंबईकर अजूनही आशेवरच - Marathi News | Local travel for all; Mumbaikars are still hopeful | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वांसाठी लोकल प्रवास; मुंबईकर अजूनही आशेवरच

कोरोनाविरोधात लढा सुरूच : चहल यांची माहिती ...

लोकलच्या 90 टक्के फेऱ्या सुरू; सर्वांसाठी रेल्वेसेवेची प्रतीक्षा - Marathi News | 90 percent of local rounds begin; Waiting for the train service for all | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलच्या 90 टक्के फेऱ्या सुरू; सर्वांसाठी रेल्वेसेवेची प्रतीक्षा

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, राज्य सरकारने रेल्वेकडे माहिती मागविली ती देण्यात आली आहे. त्यानंतर सरकारकडून याबाबत चर्चा झाली नाही. ...

मेगाब्लॉकदरम्यान २५ विशेष बस - Marathi News | 25 special buses during megablock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेगाब्लॉकदरम्यान २५ विशेष बस

दर दहा मिनिटाला बस : डोंबिवली-कल्याण, विठ्ठलवाडीसाठी सेवा ...

शिक्षकांना लोकलप्रवासाची मुभा; राज्य सरकारच्या मागणीवर रेल्वेची मंजुरी - Marathi News | Teachers allowed to travel by local; Railway sanction request of State Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांना लोकलप्रवासाची मुभा; राज्य सरकारच्या मागणीवर रेल्वेची मंजुरी

Local Train : हळूहळू रेल्वेने आणि राज्यसरकारने वकील, महिला, पत्रकारांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी देखील लोकल सुरु करण्य़ाची मागणी राज्य सरकारने केली आहे. ...

लवकरच शिक्षकही करणार लोकल प्रवास; राज्य सरकारचे मध्य, पश्चिम रेल्वेला पत्र - Marathi News | Soon the teacher will also do local travel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लवकरच शिक्षकही करणार लोकल प्रवास; राज्य सरकारचे मध्य, पश्चिम रेल्वेला पत्र

शाळांमध्ये ५० टक्के उपस्थिती आणि २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...