लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकल

लोकल

Local, Latest Marathi News

कचरा माझे आजोबा उचलतील काय ? आमदार प्रवीण पोटे पाटील कडाडले - Marathi News | MLA Praveen Pote Patil drew attention to various problems in Amravati in a meeting at Bachat Bhavan | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कचरा माझे आजोबा उचलतील काय ? आमदार प्रवीण पोटे पाटील कडाडले

बचत भवनमधील बैठकीत वाचला समस्यांचा पाढा ...

चॉकलेट विकणाऱ्या ७० वर्षीय आजींचे लाखो चाहते - Marathi News | Millions of fans of chocolate selling grandmothers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चॉकलेट विकणाऱ्या ७० वर्षीय आजींचे लाखो चाहते

वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत खणखणीत आवाज आणि गोड हसऱ्या चेहऱ्याने प्रवासाचा आनंद चॉकलेट खात साजरा करा, असा संदेश त्या देतात. ...

एसी लोकलचे दरवाजे उघडलेच नाहीत; प्रवाशांचा मोठा खोळंबा - Marathi News | The doors of AC Local did not open; A major disruption for passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी लोकलचे दरवाजे उघडलेच नाहीत; प्रवाशांचा मोठा खोळंबा

कळवा कारशेडमधून प्रवाशांची पायपीट ...

ठाणे स्थानकात एसी लोकलचे दरवाजे उघडले नाहीत? - Marathi News | AC local doors not open in Thane station? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे स्थानकात एसी लोकलचे दरवाजे उघडले नाहीत?

जागरूक प्रवाशाने ही बाब ट्विटरद्वारे रेल्वे प्रशासन आणि समाजमाध्यमातून नागरिकांसमोर आणली ...

मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक  - Marathi News | Megablock tomorrow on the Central and Transharbor rail lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक 

ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा व वाशी/नेरुळ/पनवेल येथून ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर सेवा रद्द राहतील.  ...

मुंबई काेलमडली! मुसळधार पावसाच्या तडाख्याने रेल्वे लेट, रस्तोरस्ती कोंडी - Marathi News | Mumbai collapsed Train delayed due to heavy rains, traffic jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई काेलमडली! मुसळधार पावसाच्या तडाख्याने रेल्वे लेट, रस्तोरस्ती कोंडी

गणेश मंडपात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी आलेले भाविकही अडकून पडले.  ...

रेल्वे प्रवाशांनो एक व्हा; मुंब्रा रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांसोबत जितेंद्र आव्हाडांची बैठक - Marathi News | Rail passengers unite; NCP MLA Jitendra Awhad meeting with passengers at Mumbra railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे प्रवाशांनो एक व्हा; मुंब्रा रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांसोबत जितेंद्र आव्हाडांची बैठक

मुंब्रा आणि कळवामधून ३ लाख लोक जातात. आमची लोकल ट्रेन बंद केली तर, आम्हीही एसी लोकल बंद करणार असल्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ...

ट्रॅकवर पडलेला दिसला टिनचा ड्रम; मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला - Marathi News | A tin drum was found on the track; A major accident was averted due to the vigilance of the motorman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रॅकवर पडलेला दिसला टिनचा ड्रम; मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला

मोटरमनने प्रथम गाडीलाआपत्कालीन ब्रेक लावून सुरक्षित उभी केली आणि गाडीतून खाली उतरल्यानंतर ड्रममध्ये दगड-खडी भरल्याचे त्यांच्या लक्षात आले. ...