Mumbai Local Mega Block Today Marathi: ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन जलद मार्गावरील गाड्या ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. ...
कसारा स्थानकात घेण्यात येणारा हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री ३ वाजून २० मिनिटांनी सुरू होऊन रविवारी मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांपर्यंत सुरू राहील. २२ तासांच्या या ब्लॉकमुळे २२ लोकलसेवा नजीकच्या स्थानकांपर्यंतच धावतील. ...
मध्यंतरी प्रवासी संघटनेसोबत झालेल्या बैठकीत रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी आम्ही लांबपल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देणार असे स्पष्ट केले होते. त्यामुळे लोकल प्रवाशांना वाली कोण नाही, हे स्पष्ट झाले. ...
मध्य रेल्वेने सुमारे ३७ आणि पश्चिम रेल्वेने सुमारे ३२ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. लोकल सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे हजारो कोटी रुपये खर्च करीत आहे. दिवसेंदिवस रेल्वेची प्रवासी संख्या आणि व्यवस्थेवरील खर्च वाढत असला तरी रेल्वेने गेल्या १ ...
मागच्या महिन्यात २५ सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे प्रवासी तासन्तास लोकल आणि स्टेशनवर अडकून पडले होते. रुळांवर पावसाळ्यात पाणी साचल्याने दरवर्षी असा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. ...