आज रविवारची सुट्टी असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले नसले तरी कामानिमित्त बाहेर पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे मात्र या लोकल खोळंब्यामुळे हाल झाले. ...
यामुळे बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, कसारा, कर्जत मार्गवरील वाहतूक प्रभावित झाली. याचा फटका ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मुंबईत येणाऱ्या लाखो चाकरमान्याना बसला... ...