लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

Sangli: जतमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या गाडीसह बंगल्यावर दगडफेक - Marathi News | Stones pelted at the car and bungalow of Jat mayoral candidate Suresh Shinde | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: जतमधील नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश शिंदे यांच्या गाडीसह बंगल्यावर दगडफेक

Local Body Election: परिसरात तणावाचे वातावरण ...

नगरांच्या सुधारित निवडणूक कार्यक्रमास हायकोर्टात आव्हान ; राज्य निवडणूक आयोगाला मागितले स्पष्टीकरण - Marathi News | High Court challenges revised election program of cities; State Election Commission seeks clarification | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नगरांच्या सुधारित निवडणूक कार्यक्रमास हायकोर्टात आव्हान ; राज्य निवडणूक आयोगाला मागितले स्पष्टीकरण

Nagpur : कोठे संपूर्ण नगरपालिका व नगरपंचायतींसाठी तर, कोठे केवळ प्रभागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सुधारित निवडणूक कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये आव्हान देण्यात आले आहे. ...

Video: आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण... - Marathi News | Maharashtra Local Body Election: MLA Sanjay Gaikwad's son help to ran away a bogus voter; BJP district president alleges, caught and beaten video, but... buldhana news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण...

Maharashtra Local Body Election: भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी याप्रकरणी थेट निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. ...

“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल - Marathi News | sanjay raut asked that eknath shinde came to malvan what did he bring in his bag when he came | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल

Shiv Sena Thackeray Group Sanjay Raut News: या आधी नाशिकमध्येही बॅगा उतरल्याच होत्या, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...

भाजप स्वार्थासाठी घटना पायदळी तुडवण्याचे काम करीत आहे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र - Marathi News | BJP is working to trample on the constitution for selfish reasons says Congress leader Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भाजप स्वार्थासाठी घटना पायदळी तुडवण्याचे काम करीत आहे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र

लोकांचा ईव्हीएम मशीनवर विश्वास राहिला नाही ...

“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said ruling party dirty tricks in municipal elections take strict action against bogus voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे. बुलढाण्यासह राज्याच्या विविध भागात तरी तसे होताना दिसत नाही, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

Maharashtra Local Body Election 2025: पुणे जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१ टक्के मतदान - Marathi News | 51 percent voting in Pune district till 3.30 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१ टक्के मतदान

दुपारच्या वेळेत १.३० वाजेपर्यंत नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून ३५.६९ टक्के मतदान झाले आहे. तर ३.३० वाजेपर्यंत ५१.०६ टक्के मतदान झाले आहे. ...

हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून... - Marathi News | Maharashtra Local Body Election: Should I laugh...! The polling station employee sat chatting instead of applying ink to his finger; the voter voted... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...

Maharashtra Local Body Election: कर्मचाऱ्याने केलेली ही चूक गंभीर असून, त्यामुळे एकाच व्यक्तीला पुन्हा मतदान करण्याचा धोका निर्माण झाला असता.  ...