'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळा. यंदा २० फेब्रुवारीला मुंबईत हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय, सिनेमा, रंगभूमी या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा सन्मान केला जाणार आहे. Read More
देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राजकीय क्षेत्रातली उगवत्या नेतृत्वाला देण्यात येणार 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर' पुरस्काराने काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना सन्मानित करण्यात आले. ...
समाजामुळेच आपण आपले कार्य यशस्वीरीत्या करत आहोत, ही जाणीव असणे फार महत्वाचे असते. ही जाणीव असली की समाजाला आपण काहीतरी देणे लागतो, ही भावना आपसूकच मनात येते आणि त्यादृष्टीने कामालाही सुरुवात होते. ...