बुलडाणा: वाचन संस्कृती जपण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रंथालय किंवा ग्रंथोत्सवाचा मूळ घटक वाचक असतो. त्यामुळे वाचक दूर जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. ...
: सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या नाहीत. उद्योगासाठी त्यांच्याकडे भांडवल नाही. परिणामी, ग्रामीण महाराष्ट्राची पीछेहाट सुरूआहे. शासनाने शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या धर्तीवर राज्य शासनाने नोकरीबाह्य तरुणांचे सर्वेक्षण करावे. नोकºया नाहीत असे न सांगता ...
महानुभावांचाच नव्हे, तर मानवतवादी तत्वज्ञानाचा कुठला ग्रंथ असेल तर तो लीळाचरित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ आदर्शवादी आहे. असा हितोपदेश महंत सुरेशराज राहेरकर यांनी दिला आहे. ...
प्रासंगिक : थोर अष्टपैलू साहित्यकार, वक्ते, संपादक आचार्य प्र. के. अत्रे यांचे जन्मगाव म्हणून पुणे जिल्ह्यातील सासवड हे गाव प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू सोपानदेवांची समाधीही येथेच आहे. याच ठिकाणचा अनमोल ठेवा असलेल्या प्राचीन संतशिल्पपट ...
ललित : आपल्या जीवनप्रवासात असंख्य माणसं भेटतात. काही माणसे रेतीवरील अक्षराप्रमाणे येतात आणि कालांतराने तशीच लाटेबरोबर विसरूनही जातात. काही त्या खडकासारखी वर्षानुवर्षे एखाद्या घटनेची साक्ष देत राहतात. अशा अनेक व्यक्तींच्या सहवासाने आपले आयुष्य घडत राह ...