ग्रंथालयाच्या अनुदानात तिप्पट वाढ करावी, या मागणीसाठी कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ परिसरात राज्य संघटनेच्या पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांनी कृष्णा नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. यावेळी महिला कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
चटके सोसणाऱ्या गरिबीतच जन्म झाला. रोजीरोटीसाठी वडील राबायचे, त्यांना कला अवगत होती. ते ‘दंडार’ करायचे. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून मीसुद्धा मिळेल ते काम करायचो. तेंदूपत्ताही तोडायचो. वडिलांची कला माझ्यात अवतरली, मीदेखील शाळेपासून नाट्यवेडा झालो. म ...
कविवर्य कुुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त कविता दिनी मराठवाडा साहित्य परिषदेने आज सायंकाळी आयोजित केलेल्या कविसंमेलनात प्रेमकवितांचा अधिक सोस न बाळगता कवींनी धीरगंभीर कविता सादर केल्या. अगदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर भाष्य करण्यापासून तर सध्याच्या सत्त ...
देवनागरी लिपीच्या सहाय्याने कोरकू या बोलीभाषेतून मराठी शिकविण्याचा उल्लेखनीय प्रयत्न केला, ज्यामुळे येथील कोरकू आदिवासी मुलं वर्षभरात मराठी बोलू व वाचू लागली. ...
सत्तेच्या पाठबळाचा अभाव, साहित्यिकांची उदासीन, असलेले मतभेद यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू शकला नसल्याची खंत अकोल्यातील ज्येष्ठ साहित्यिक, कवींनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. ...
अकोला: राज्य शासनामार्फत मराठी भाषा...आपली भाषा उपक्रमांतर्गत मराठी संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या या प्रयत्नांमध्ये खारीचा एक वाटा सारकिन्हीच्या जिल्हा परिषद शाळेनेसुद्धा उचलला आहे. ...
स्वभाषांचे रक्षण कळकळीने व तळमळीने न केल्यास त्या भाषेवर अपमृत्यू ओढवतो. भाषा, संस्कृतीचा अपमृत्यू म्हणजे त्या भाषिक समाजातील सामान्य माणसांच्या विकासाची पायाभूत साधने नष्ट होण्यासारखे असते. ही बाब ओळखून युनोने २०१९ हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा ...
मराठी लेखकांना नोबेल मिळावे, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असे सातत्याने विचारणाऱ्यांचा ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांनी सोमवारी खरपूस समाचार घेतला. जागतिक पटावरती प्रचंड राजकीय आणि आर्थिक सत्ता असेल तरच तुमच्या भाषेकडे, वाङ्मयाकडे ...