अकोला: राज्य शासनामार्फत मराठी भाषा...आपली भाषा उपक्रमांतर्गत मराठी संवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या या प्रयत्नांमध्ये खारीचा एक वाटा सारकिन्हीच्या जिल्हा परिषद शाळेनेसुद्धा उचलला आहे. ...
स्वभाषांचे रक्षण कळकळीने व तळमळीने न केल्यास त्या भाषेवर अपमृत्यू ओढवतो. भाषा, संस्कृतीचा अपमृत्यू म्हणजे त्या भाषिक समाजातील सामान्य माणसांच्या विकासाची पायाभूत साधने नष्ट होण्यासारखे असते. ही बाब ओळखून युनोने २०१९ हे वर्ष आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा ...
मराठी लेखकांना नोबेल मिळावे, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, असे सातत्याने विचारणाऱ्यांचा ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांनी सोमवारी खरपूस समाचार घेतला. जागतिक पटावरती प्रचंड राजकीय आणि आर्थिक सत्ता असेल तरच तुमच्या भाषेकडे, वाङ्मयाकडे ...
राज्याच्या संस्कृतीची ओळख ही ख-या अर्थाने लोकसाहित्यातून होते. त्यामुळेच मराठमोळया प्रांतातील लोकसाहित्याचे संशोधन, जतन, संकलन योग्य पद्धतीने व्हावे... ...
समूह माध्यमे आणि डिजिटल माध्यमांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यापून टाकले असताना साहित्य क्षेत्र यापासून वेगळे ते कसे राहिले? साहित्याचे शेकडो पोर्टल या डिजिटल जगात आपल्याला पहावयास मिळतात. त्यातीलच एक म्हणजे बुक हंगामा डॉट कॉम हे वेबपोर्टल व नुक्कड हे वे ...
भूमी आणि भूमिकेशी बांधिलकी असणारे साहित्य अंतरीच्या उमाळ्याने निर्माण होणे ही काळाची गरज असून, आजच्या साहित्यिक पिढीची ती जबाबदारीही आहे’ असे स्पष्ट प्रतिपादन ख्यातनाम मराठी साहित्यिका समाजशास्त्रज्ञ गेल आॅम्वेट यांनी केले आहे. ...