लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य

Literature, Latest Marathi News

विशेष मुलाखत- पुनर्मुद्रणातून साहित्य अजरामर राहील : सुनील मेहता - Marathi News | Special interview - Literature will remain from the reintroduction: Sunil Mehta | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विशेष मुलाखत- पुनर्मुद्रणातून साहित्य अजरामर राहील : सुनील मेहता

आगे बढो, देवाची माणसं, भल्या दिलाचा माणूस, शांता शेळके यांचे गवती समुद्र, द.मा.मिरासदार यांचे सोनियाचा दिवस, श्री.ना.पेंडसे यांचे प्रायश्चित्त अशा ५० पुुस्तकांच्या पुर्नमुद्रणाचे काम सुरु आहे. ...

कवी थरथरला तर साम्राज्ये उलथली जातात :  रंगनाथ पठारे - Marathi News | If the poet shakes, then the empires get over: Ranganath Pathare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कवी थरथरला तर साम्राज्ये उलथली जातात :  रंगनाथ पठारे

कविता सत्य तेच बोलते, त्यामुळेच कवी झाडासारखा थरथरला तरी मोठमोठी साम्राज्येही उलथली जातात. ...

चार खांबांवर आधारित अण्णा भाऊ साठेंचे साहित्य आजही प्रेरणादायी - Marathi News | Annabhau Bhau's literature based on the four pillars is still inspirational | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चार खांबांवर आधारित अण्णा भाऊ साठेंचे साहित्य आजही प्रेरणादायी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व जेईएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने ‘अण्णा भाऊ साठे जीवन व कार्य’ या विषयावर शनिवारी एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन जेईएस महाविद्यालयात करण्यात आले होते. ...

बालसंस्कृतीला जातीधर्माच्या बंधनात बांधू नका - Marathi News | Do not build children's culture in the bonds of casteism | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बालसंस्कृतीला जातीधर्माच्या बंधनात बांधू नका

बालसंस्कृती ही विश्वसंस्कृती आहे़ त्यामुळे ती जातीधर्माच्या पलिकडची आहे़ तिला मुक्त राहू द्या़ जातीधर्माच्या बंधनात बांधू नका, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक डॉ़श्रीपाल सबनीस यांनी केले़ ...

तत्त्वज्ञानाने पूर्वी पोटं भरत, आता.... - Marathi News | In the past, the stomach filled with stomach, now .... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तत्त्वज्ञानाने पूर्वी पोटं भरत, आता....

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत गाव कट्टा या सदरात लिहिताहेत शिरपूर, जि.धुळे येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.फुला बागुल... ...

महाराष्ट्रातील साहित्यिकांनी यशवंतरावांना न्याय दिला नाही : मधुकर भावे - Marathi News | Maharashtra literary did not give justice to Yashwantrao: Madhukar Bhave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रातील साहित्यिकांनी यशवंतरावांना न्याय दिला नाही : मधुकर भावे

१९७४ च्या इचलकरंजी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु.ल. देशपांडे यांनी यशवंतराव चव्हाण संमेलनात येऊ नये यासाठी प्रयत्न केला तर पुढल्या वर्षी कराडला झालेल्या संमेलनात अध्यक्ष दुर्गा भागवत यांनी त्यांना व्यासपीठावर बसू दिले नाही. महाराष्ट्र घडविणाऱ्या ...

'माय एक नाव राहस,गजबजलेले गाव राहस'; बोली भाषांचे बोट धरून माय मराठीला समृद्ध करणारा धनी - Marathi News | 'Mother is name with many surroundings '; a teacher enriching Marathi with the help of mother tongue | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'माय एक नाव राहस,गजबजलेले गाव राहस'; बोली भाषांचे बोट धरून माय मराठीला समृद्ध करणारा धनी

शिवाजी अंबुलगेकर या ध्येयवेड्या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मदतीने बोली भाषांचे बोट धरून मराठीला वंचितांपर्यंत पोहोेचलंय.   ...

'महाराष्ट्र साहित्य परिषदेला आम्ही मानत नाही' - Marathi News | 'We do not believe in Maharashtra Sahitya Parishad' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'महाराष्ट्र साहित्य परिषदेला आम्ही मानत नाही'

कोमसापतर्फे ठाण्यात रंगला वार्षिक पुरस्कार सोहळा, डॉ. अनंत देशमुख यांचा गौरव ...