साहित्य संमेलन हा मोठा उत्सव असतो. तो जास्त खर्चिक न होता साहित्याभिमुख, सोपा सुटसुटीत व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशाच प्रकारे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांचीही भूमिका आहे. ...
साहित्य हे संवेदनशील व्यक्तीच्या भावनांचा निचरा करणारे, समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब व विवेकवादी विवेचन असते. डॉ. दिनेश काळे यांच्या लिखाणात समाजाचे असेच प्रतिबिंब उमटले आहे, असे प्रतिपादन अ. भा. म. साहित्य महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण ...
अकोला: वºहाडी बोलीभाषेला सातासमुद्रापार नेण्याचा ध्यास घेतलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य मंचाचे दुसरे अखिल भारतीय वºहाडी साहित्य संमेलन २ व ३ जून रोजी अकोल्यात होत आहे. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने घेण्यात येणारे २०२० मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकनगरीत घेण्यात यावे, अशी मागणी नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आली आहे. ...
मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनतर्फे आयोजित ५७वे अखिल भारतीय अंकूर मराठी साहित्य संमेलन येत्या ६ व ७ जून रोजी आदिशक्ती संत मुक्ताईच्या पावनभूमीत गोदावरी मंगल कार्यालयात आयोजित केले आहे. ...
आज मराठी शाळा झपाट्याने बंद पडत आहेत. मराठी भाषेच्या जगण्या- मरण्याशी सरकारला काही सोयरसुतक नाही, तसेच मराठी समाज आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालून त्यांचे ‘मराठीपण’ ही ओळख आपल्याच हाताने पुसू पाहत आहे. असेच चालू राहिले, तर पुढील दोन पिढ्यांनंतर मरा ...
मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीसाठी लक्षणीय योगदान देणाऱ्या लेखक- कार्यकर्त्यांच्या साहित्याचा व संस्थात्मक कार्याचा गौरव करण्यासाठी परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा सहावा जीवनगौरव पुरस्कार न्या. नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झ ...