लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य

Literature, Latest Marathi News

संत साहित्यातूनच तरुणांचा व्यक्तिमत्व विकास - Marathi News | Personality development of youth through saint literature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संत साहित्यातूनच तरुणांचा व्यक्तिमत्व विकास

अंनिसचे संघटक पंकज वंजारे : युवा व्यक्तिमत्व - वक्तृत्व, कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा ...

यंदाचा नागसेन गौरव पुरस्कार यशवंत मनोहर यांना; फेस्टिव्हलमध्ये ३ दिवस भरगच्च कार्यक्रम - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar Nagsen Festival honors Yashwant Manohar, three days of packed events | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदाचा नागसेन गौरव पुरस्कार यशवंत मनोहर यांना; फेस्टिव्हलमध्ये ३ दिवस भरगच्च कार्यक्रम

नागसेन वन परिसरातील लुम्बिनी उद्यानात शुक्रवारी २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता राजस्थान येथील आंबेडकरी कार्यकर्ते तथा पत्रकार भवर मेघवंशी यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन होईल. ...

गौरवास्पद! यंदाचा भारतीय भाषा परिषदेचा ‘युवा पुरस्कार’ कवि संदीप जगदाळे यांना - Marathi News | This year's 'Youth Award' of the Language Council of India goes to Poet Sandeep Jagdale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौरवास्पद! यंदाचा भारतीय भाषा परिषदेचा ‘युवा पुरस्कार’ कवि संदीप जगदाळे यांना

दरवर्षी चार भारतीय भाषांतील साहित्यिकांना ‘कर्तृत्व सन्मान’ आणि ‘युवा पुरस्काराने’ सन्मानित करतात. ...

लेखक सगळ्यात जास्त लिहायलाच घाबरतो - गीतकार स्वानंद किरकिरे  - Marathi News | A writer is most afraid of writing says Lyricist Swanand Kirkire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लेखक सगळ्यात जास्त लिहायलाच घाबरतो - गीतकार स्वानंद किरकिरे 

"भगतसिंग, गांधी यांचे विचार पुन्हा पुन्हा मांडावेच लागतील" ...

पु. ल., व. पुं.ची पुस्तके छापली नाहीत, म्हणून माझे नुकसान झाले नाही; साहित्य पुरस्कार साेहळ्यात रामदास भटकळ यांची सडेतोड मुलाखत - Marathi News | PL and VP's books were not printed, so I was not at a loss; interview with Ramdas Bhatkal at Sahitya Award ceremony | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पु. ल., व. पुं.ची पुस्तके छापली नाहीत, म्हणून माझे नुकसान झाले नाही; साहित्य पुरस्कार साेहळ्यात रामदास भटकळ यांची सडेतोड मुलाखत

प्रसिद्ध कवी-अभिनेता किशोर कदम यांनी भटकळ यांना विविध मुद्यांवर बोलते केले. ग्रंथतपस्वी असलेल्या भटकळ यांच्या आजवरच्या साहित्यिक जीवनप्रवासाचा पट रसिकांसमोर उलगडत गेला. ...

साहित्य क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करण्याची प्रवृत्ती कमी झाली - रवींद्र शोभणे - Marathi News | The tendency to devote oneself to work in the field of literature decreased says Ravindra Sobhane | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :साहित्य क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करण्याची प्रवृत्ती कमी झाली - रवींद्र शोभणे

ज्येष्ठ साहित्यिक मंगला गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्कार; ...

पूर्वी लहान बालकांना झोपी घालण्यासाठी अफू वापरत, आता मोबाइल देतात: दीपक नागरगोजे - Marathi News | Opium was replaced by mobile; Keep it away from children: Deepak Nagargoje | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पूर्वी लहान बालकांना झोपी घालण्यासाठी अफू वापरत, आता मोबाइल देतात: दीपक नागरगोजे

मुले मोबाइलमुळे भरकट चालली आहेत, त्यांना मोबाइल पासून दूर ठेवा ...

जे पाहिले, शोधले, तपासले, तेच लिहिले..! ख्यातनाम लेखिका वीणा गवाणकर यांच्याशी एक संवाद! - Marathi News | What was seen, searched, checked, wrote that A conversation with famous writer Veena Gavankar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जे पाहिले, शोधले, तपासले, तेच लिहिले..! ख्यातनाम लेखिका वीणा गवाणकर यांच्याशी एक संवाद!

ज्यांच्या पुस्तकांनी लक्षावधी वाचकांना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख करून दिली,  त्या ख्यातनाम लेखिका वीणा गवाणकर काय म्हणतात... वाचा ...