सृजन साहित्य संघ, मूर्तिजापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबईच्या वतीने चौथे राज्यस्तरीय सृजन साहित्य संमेलन २४ नोव्हेंबर २०१९ रोजी नागपुरात आयोजित करण्यात येत आहे. ...
शिक्षिका, लेखिका, पत्रकार, विदर्भ आंदोलन व पुरोगामी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या डॉ. नयना पांडे-धवड यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या दाभा, ठाकरे ले-आऊट येथील राहत्या घरी ब्रेन ट्युमर आजाराने निधन झाले. ...
इमानदारीने, प्रामाणिकपणाने बोलण्याची आणि लिहिण्याची प्रक्रिया घडली तरच समाजाचे मानसिक परिवर्तन होईल, असे प्रतिपादन प्रसिध्द हिंदी साहित्यिक आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ.सूर्यनारायण रणसुभे यांनी शनिवारी येथे आयोजित ‘अग्निपुष्प’ कादंबरीच्या हिंदी आवृत्तीच्या ...
‘बा’ ला जाणून घेण्याच्या उत्सुकतेने मला ‘कस्तुरबा की रहस्यमय डायरी’ हे पुस्तक लिहिण्याला प्रेरित केले. यासाठी सातत्याने सात वर्षे अध्ययन केले. ‘कस्तुरबा की रहस्यमय डायरी’ यासंदर्भात आपले अनुभव प्रसिद्ध लेखिका नीलिमा डालमिया आधार यांनी नागपूरकर वाचकां ...
महाविद्यालयीन तरुणवर्ग मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियात अडकल्यामुळे ग्रंथालये ओस पडू लागली आहेत. त्यातच शासनाच्या तोकड्या अनुदानामुळे ग्रंथालयाच्या खर्चाचा मेळ घालताना दमछाक होत आहे. कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यात तर त्याची दाहकता जास्त जाणवत आहे. ...