लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य

Literature, Latest Marathi News

Video : '...आली साहित्याची वारी'; ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थीम सॉंग ऐकले का ? - Marathi News | Video: Did you hear the theme song of the 93 th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sanmelan at Osamanabad ? | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Video : '...आली साहित्याची वारी'; ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे थीम सॉंग ऐकले का ?

१० ते १२ जानेवारीदरम्यान फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन होत असून, ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर संमेलनाचे उद्घाटक आहेत ...

कवितेला नियतीने अमरत्व बहाल केले : प्रा.वा.ना.आंधळे - Marathi News |  Destiny granted immortality to poetry: Prof. blind | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कवितेला नियतीने अमरत्व बहाल केले : प्रा.वा.ना.आंधळे

कवितारुपी आईला वयाचंही बंधन नाही. त्यामुळेच सातशे वर्षांपासून माऊलीचे पसायदान आजही म्हटले जाते. कवितेला नियतीने अमरत्व बहाल केले आहे, असे भावनिक प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रा.वा.ना.आंधळे यांनी सांगितले. ...

वाचनालये साहित्य, संवादाची केंद्रे व्हावीत - Marathi News | Libraries should become centers of literature and communication | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाचनालये साहित्य, संवादाची केंद्रे व्हावीत

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत जामनेर येथील साहित्यिक दिलीप देशपांडे... ...

कवितेनं लळा लावला - Marathi News |  Poetry solved | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कवितेनं लळा लावला

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात आपल्याला लिखाणाची प्रेरणा नेमकी कशी सुचली याविषयी लिहिताहेत ज्येष्ठ साहित्यिक शैलजा करोडे... ...

धुतरुम एक आनंद आणि बरंच काही... - Marathi News | Dhutarum is a joy and most of all ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धुतरुम एक आनंद आणि बरंच काही...

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात लिहिताहेत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा.वा.ना. आंधळे... ...

५० रुपयांची गोष्ट - Marathi News | 2 rupees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :५० रुपयांची गोष्ट

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ललित या सदरात लिहिताहेत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे... ...

भगिनींनो, सक्षम होऊ या - Marathi News | Ladies, let's be able | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भगिनींनो, सक्षम होऊ या

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत नवीन वर्षाचे स्वागत करताना महिलांच्या संदर्भात चाळीसगाव येथील वकील तथा साहित्यिक सुषमा जयंत पाटील यांनी घेतलेला आढावा. ...

'अ‍ॅडॉल्फ हिटलर' वर मराठीत पहिली कल्पनाप्रधान कादंबरी - Marathi News | The first fictional novel in Marathi on 'Adolf Hitler' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अ‍ॅडॉल्फ हिटलर' वर मराठीत पहिली कल्पनाप्रधान कादंबरी

क्रूरपणा आणि ज्यूंच्या कत्तलीसाठी कुप्रसिद्ध असलेला नेता अशी अ‍ॅडॉल्फ हिटलर याची जगभरात ओळख. ...