प्रा. डॉ. र.बा. मंचरकर स्मृती प्रतिष्ठान, अहमदनगरच्या वतीने देण्यात येणारा ‘प्रा. डॉ. र.बा. मंचरकर स्मृती समीक्षा जीवनगौरव पुरस्कार’ प्रसिद्ध कवी, साहित्यिक, समीक्षक प्रा. डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. ...
आज निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वेगगेवळ्या विषयावर लेखन सोपे राहिले नाही. असे वास्तववादी लेखन केले तर धमक्या यायला लागतात. मात्र लेखकांनी त्याला भीक न घालता धडाडीचे आणि वास्तवादी लेखन केले पाहिजे. ...
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, विदर्भातील डॉ. पराग घोंगे, डॉ. सतीश पावडे, प्रभा गणोरकर, दा.गो. काळे व सुमन नवलकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...