नाशिक : नाशिकसह राज्यातील साहित्य विश्वात काव्याद्वारे ठसा उमटवलेले कुसुमाग्रजांचे मानसपुत्र ज्येष्ठ कवी आणि सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष किशोर पाठक (६८) यांचे शनिवारी (दि.२१) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ...
दुसऱ्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे आयोजन नागपुरात होत असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपककुमार ...
व्यापक ग्रंथप्रसार आणि वाचन संस्कृतीमुळेच राज्यातील शैक्षणिक वातावरण खऱ्या अर्थाने समृद्ध होणार आहे. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्य महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी केले. ...
वीरशैव, जैन, सूफी तत्त्वज्ञान, महानुभाव, संत साहित्यावर सतत चिंतन, मनन, संशोधन करून विपुल लेखन करणारे डॉ. यु. म. पठाण यांनी त्यांच्या ९० वर्षांच्या जीवन प्रवासातील कडूगोड आठवणींची गाठोडी ‘लोकमत’साठी अक्षरश: खुली केली. ...