लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य

Literature, Latest Marathi News

विद्रोहासाठी मलिक अंबर नगरी सजली; संमेलनासाठी राज्याच्या कोनाकोपऱ्यांतून कार्यकर्ते दाखल - Marathi News | Malik Ambar Nagari is decorated for the rebellion; activists from all corners of the state have arrived in Chhatrapati Sambhajinagar for Vidrohi Sahitya Sanmelan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्रोहासाठी मलिक अंबर नगरी सजली; संमेलनासाठी राज्याच्या कोनाकोपऱ्यांतून कार्यकर्ते दाखल

दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन हे भाजप सरकारचे आश्रित असल्याचा आरोप विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केला. ...

छत्रपती संभाजीनगरात साहित्यिक पर्वणी; आजपासून १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन - Marathi News | Literary festival in Chhatrapati Sambhajinagar; 19th Vidrohi Marathi Sahitya Sammelan from today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात साहित्यिक पर्वणी; आजपासून १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन

२१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत आमखास मैदानावर १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन रंगणार ...

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कंवल भारती करणार विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन - Marathi News | Veteran Hindi writer Kanwal Bharti to inaugurate Vidrohi Marathi Sahitya Sammelan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्येष्ठ हिंदी साहित्यिक कंवल भारती करणार विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

या संमेलनाध्यक्षपदी यापूर्वीच मराठीतील प्रख्यात लोकसंस्कृती अभ्यासक व इतिहासकार डॉ. अशोक राणा (यवतमाळ) यांची निवड घोषित करण्यात आली आहे. ...

'पद्मपाणी बुध्दाच्या हातात लेखणीची मशाल'; १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आहे खास - Marathi News | The Padmapani Buddha of Ajanta has a torch of a pen in his hand instead of a peepal leaf; the emblem of the 19th Vidrohi Marathi Sahitya Sammelan is special | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'पद्मपाणी बुध्दाच्या हातात लेखणीची मशाल'; १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आहे खास

१९ वे विद्रोही साहित्य संमेलन भारतीय संविधानाला समर्पित आहे. ...

सद्य:स्थितीत कलावंतही राजकीय भाष्य करायला घाबरतात - Marathi News | In the current situation, even artists are afraid to make political comments. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सद्य:स्थितीत कलावंतही राजकीय भाष्य करायला घाबरतात

परिसंवादात सिनेकलावंतांनी मान्य केली वस्तुस्थिती ...

जो जे वांछील, ते तो खावो! गरिबांचे अन्न आता श्रीमंतांचे झाल्याने ते महाग बनले: शाहू पाटोळे - Marathi News | Let everyone eat whatever they want! The food of the poor has become expensive as it now belongs to the rich: Author Shahu Patole | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जो जे वांछील, ते तो खावो! गरिबांचे अन्न आता श्रीमंतांचे झाल्याने ते महाग बनले: शाहू पाटोळे

आपल्या खाद्य संस्कृतीची लाज वाटणे, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. ज्यांना जे खायचे, ते खाऊ द्या ...

बोराडे सर... ग्रामीण साहित्याचा शेवटचा आधारवड कोसळला! - Marathi News | column about r r borade The last Adharwad of rural literature has collapsed | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बोराडे सर... ग्रामीण साहित्याचा शेवटचा आधारवड कोसळला!

प्राचार्य रा. रं. बोराडे. मराठी कथेला महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळवून देणारे बोराडे सर मराठवाड्याचे भूषण होते. द.मा. मिराजदार, आनंद यादव यांच्या बरोबरीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र फिरून कथाकथन हा प्रकार लोकप्रिय केला होता. ...

लेखक घडविणारा लेखक! रा. रं. बोराडे नवलेखकांसाठी होते संस्काराचे ‘लोकविद्यापीठ’ - Marathi News | A writer who creates writers! Principal R. R. Borade was a 'people's university' of culture for new writers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेखक घडविणारा लेखक! रा. रं. बोराडे नवलेखकांसाठी होते संस्काराचे ‘लोकविद्यापीठ’

मराठवाड्याचे भूमीपुत्र, प्रख्यात लेखक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य रा.रं.बोराडे यांचे निधन झाले. त्यांचे लेखन आणि नव लेखकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व याचा आढावा घेणारा विशेष लेख ...