व्याख्यानमाला, साहित्यिकांचा सत्कार अशा थाटात दरवर्षी उत्साहात साजरा होणारा मराठवाडा साहित्य परिषदेचा वर्धापन दिन यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अगदी साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा झाला. मंगळवार दि. २९ रोजी साहित्य परिषदेच्या ...
अनेक प्रकरणांत प्रामाणिकपणे तपास करूनही ते अडचणीत येतात. अशा विविध अनुभवातूनच आपल्याला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या पुस्तकात कोणतेही पात्र सिंघम किंवा सुपरकॉप नसून सामान्य पोलीस आहेत, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलीस महासंचालक (तुरुंग व सुधार ...
कुदळ मारीन तेथे झरा फोडीन... अशी वृत्ती खूप कमी लोकांची असते आणि म्हणूनच अशांना प्रज्ञावंत म्हटले जाते. प्रज्ञावंतच, कारण त्यांच्या अस्तित्वाची आभा सगळ्यांना सामावून घेत असते. प्रा. डॉ. भाऊ लोखंडे यांचा हा प्रवासही असाच होता. ...
दलित, पीडित समाजाची उपेक्षा आपल्या लेखनीतून प्रभावीपणे मांडणारे ज्येष्ठ दलित साहित्यकार माधव गुणाजी कोंडविलकर (८०) यांचे शुक्रवारी रात्री रत्नागिरीत निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ...