lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य

Literature, Latest Marathi News

लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री प्रभाकर मांडे यांचे निधन - Marathi News | Folklore scholar Padmashri Prabhakar Mande passed away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री प्रभाकर मांडे यांचे निधन

अहमदनगर येथे प्राणज्योत मालवली; डॉ. प्रभाकर मांडे यांचा लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोकपरंपरा, लोकजीवन क्षेत्रातील संशोधनामुळे राज्यभर दबदबा होता.  ...

राजकीय वाचाळवीरांच्या विखारी भाषेची लाज वाटते; मराठवाडा साहित्य संमेलनात ठरावाद्वारे खंत - Marathi News | Shame on the vulgar language of political readers; Regret through resolution in 43th Marathwada Sahitya Sammelan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय वाचाळवीरांच्या विखारी भाषेची लाज वाटते; मराठवाडा साहित्य संमेलनात ठरावाद्वारे खंत

श्री मुक्तानंद महाविद्यालयात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. ...

सोशल मीडियाच्या जोरदार प्रवाहातही दर्जेदार, सकस पुस्तकांना अफाट मागणी - Marathi News | Even with the heavy flow of social media, there is a huge demand for quality, sound books | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोशल मीडियाच्या जोरदार प्रवाहातही दर्जेदार, सकस पुस्तकांना अफाट मागणी

दरवर्षी प्रादेशिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनात कोट्यवधींची पुस्तकांची विक्री होते आणि ती वाचलीही जातात ...

वैदर्भीय साहित्यिकांची म्हणावी तशी दखलच घेतली गेली नाही, संमेलनाध्यक्ष प्रज्ञा आपटे यांची खंत - Marathi News | Vaidharbhaian writers have not been taken into consideration, Said lamented Pradhnya Apte, president of the conference | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वैदर्भीय साहित्यिकांची म्हणावी तशी दखलच घेतली गेली नाही, संमेलनाध्यक्ष प्रज्ञा आपटे यांची खंत

पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूरच्या ५ व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे साई सभागृह, शंकरनगर येथे उत्साहात उद्घाटन झाले. ...

राज्यस्तरीय भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर - Marathi News | State level B. G. Rohmare Rural Literature Award announced | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :राज्यस्तरीय भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर

या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरण लोककवी प्रशांत मोरे व लेखक डॉ. प्रशांत आंबरे यांच्या हस्ते होणार आहे. ...

४३ व्या मराठवाडा साहित्य संमलेनाचे उद्धाटन अजित पवारांच्या हस्ते होणार - Marathi News | Ajit Pawar will inaugurate the 43rd Marathwada Literary Conference | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :४३ व्या मराठवाडा साहित्य संमलेनाचे उद्धाटन अजित पवारांच्या हस्ते होणार

२ व ३ डिसेंबर रोजी गंगापूरच्या श्री मुक्तानंद महाविद्यालयात आयोजन ...

अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. मुरहरी केळे  - Marathi News | Dr. Murahari Kele as the President of All India Budding Marathi Literature Association | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. मुरहरी केळे 

विविध विषयांवरील दहाहून अधिक पुस्तके मराठी व इंग्रजी भाषेत प्रका‍शित ...

लातूरात कट्ट्यावर जोपासला जातो वाचन छंद; मनपाच्या अनोख्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | A hobby of reading is cultivated on Katta; Spontaneous response to the unique initiative of Latur Municipality | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात कट्ट्यावर जोपासला जातो वाचन छंद; मनपाच्या अनोख्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

वाचाल तर वाचाल, लातूर शहरात आठ ठिकाणी वाचन कट्ट्याची सोय ...