कोल्हापूरातील सर्व चळवळीचे केंद्रस्थान म्हणजे शाहू स्मारक भवन होय. या शाहू स्मारक भवनाचे प्रशासन समर्थपणे चालविणारी व्यक्ती म्हणजे व्यवस्थापक कृष्णाजी हरगुडे होय. हरगुडे यांचा कार्याचा यथोचित सत्कार व्हावा या उद्देशाने कृष्णाजी हरगुडे गौरव ग्रंथ समित ...
शाळकरी वयापासून कर्णाबद्दल आस्था असणाऱ्या शिवाजी सावंत यांनी ‘महाभारता’मध्ये उपेक्षित असलेल्या कर्णाला न्याय देण्याचा प्रयत्न म्हणून ‘मृत्युंजय’ची निर्मिती केली, असे प्रतिपादन पत्रकार डॉ. सागर देशपांडे यांनी केले. करवीर नगर वाचन मंदिरच्या वि. स. तथा ...
औदुंबर (ता. पलूस) येथे १२ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या सदानंद साहित्य मंडळाच्या ७५ व्या साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा प्रारंभ अंकलखोपचे सरपंच अनिल विभुते यांच्याहस्ते झाला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सुभाष कवडे, मंडळाचे उपाध्यक्ष शहाजी सूर्यवंशी, मा ...
गावगाड्यातील घरांबरोबर आता ग्रामदैवतही बदलत चालल्याचे चित्र आहे. त्याला कारण म्हणजे गावात प्रत्येक गोष्टीत शिरलेले राजकारण आहे. हा सर्वांसाठी चिंतनाचा विषय आहे, अशी खंत साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांनी रविवारी येथे व्यक्त केली. ...
साहित्यिक आणि राजकारणी हे शब्दबंधू आहेत. सर्जनशीलतेचे काम करणाºया ‘शब्दा’मध्ये साम्राज्यशक्तीचा विद्ध्वंस करण्याची ताकद आहे; अशी यशवंतराव चव्हाण यांची धारणा होती. त्यामुळे त्यांच्या राजकारणातील प्रत्येक कृतीला वैचारिक पार्श्वभूमीसोबतच साहित्याचीही प् ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी पदव्युत्तर विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘मराठी भाषा संरक्षण व संवर्धन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी डॉ. काळे यांनी हे वादग्रस्त विधा ...
सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समिती आणि जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित ग्रंथमहोत्सवास शुक्रवार, दि. ५ रोजी प्रारंभ होत आहे. ५ ते ८ जानेवारी या कालावधीत चालणाऱ्या या ग्रंथमहोत्सवास ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली. यामध्ये शेकडो विद्य ...