स्थापत्यशिल्पे : आजपर्यंत वर्णन केलेले मराठवाड्यातील सर्व किल्ले अनेक शतकानुशतके अखंड पहारा देत उभे आहेत. या किल्ल्यांवर फिरताना, निर्मात्यांची अक्षरश: तोंडात बोट घालायला लावणारी स्थापत्यकुशलता पाहावी की त्यांचे भौगोलिक स्थान निवडणाऱ्या त्या कोण एका ...
लघुकथा : हे सगळ्या गोष्टी बाजूला उभ्या असलेल्या गोविंदराव वाघमारेला पटल्या. तो पटकन म्हणाला, ‘देवबा सूर्यवंशी म्हणते ते खरं हाये. लोकाच्या जिवाला धोका हाये.’ मधीच रमेश गाढे म्हणाला ‘मग काय करावं सांगा की?’ देवबा पटकन म्हणाला, ‘मी तर विषमुक्त भाजीपाला ...
ललित : काहीजण मात्र कायम अवघडून जगतात नवं स्वीकारताना अन् जुनं विसरतानाही! ऋतू बदलण्याासाठीच असतात हे ठावूक असूनही त्यांच्या मनाचा ऋतू मात्र बदलत नाही. भर पावसातही कोरडीठाक तर वसंतातही रुक्ष रखरखीत असते ही प्रजाती. ...
बुकशेल्फ : एखाद्या सृजनशील लेखकाला लेखनाचं बळ देणं सध्या जवळपास संपुष्टात येत चाललं आहे. माझ्या पिढीतल्या लेखकांच्या लेखनाला जाती-पातींच्या, गटा-तटांच्या सीमा नव्हत्या. असल्याच तर त्या अदृश्य स्वरुपातल्या होत्या. आजच्या पिढीतल्या साहित्यिकांचं साहित् ...
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशा इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्यावतीने श्री महालक्ष्मी पुस्तक पेढी योजना सुरू करण्यात आली आहे. ट् ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड निवडणूक न घेता समितीच्या चर्चेतूनच एकमताने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे साहित्य वर्तुळातून स्वागत केले जात आहे. ...
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात साहित्यिक किशोर ज्ञानेश्वर कुलकर्णी लिखित ‘पासवर्ड सुंदर अक्षराचा’ या पुस्तकाचा रवींद्र मोराणकर यांनी थोडक्यात करून दिलेला परिचय. ...