: ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिदिनी १८ सप्टेंबर रोजी येथील निर्धार संस्था आणि ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. ...
एखाद्या साहित्यिकाच्या स्मृतीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्रात अगदी मोजक्याच ठिकाणी पहावयास मिळते़ त्यापैकीच परभणी येथील ज्येष्ठ साहित्यिक बी़ रघुनाथ म्हणजेच भगवान रघुनाथ कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त चार दिवसीय सोहळा मागील १६ वर्षांपास ...
कट्टर हिंदुत्व विचारसरणी अंगीकारून धर्माच्या नावाखाली गुंडशाही करणाऱ्यांना कायमचे नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व घटकांनी एकसंघ होऊन नवी विचारसरणी आचरणात आणायला हवी, असे प्रतिपादन गडहिंग्लजचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी येथे आयोजित धार्मिक दहशतवाद व ...
या संमेलनात दया पवार स्मृती पुरस्कार २०१८चे वितरण होणार असून अभिनेता सयाजी शिंदे यांच्यासह राहुल कोसंबी आणि आनंद विंगकर हे लेखक यंदाच्या दया पवार स्मृती पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. ...
मराठीतील ख्यातनाम लेखक महेश एलकुंचवार यांच्या 'त्रिबंध' या ललित पुस्तकातील 'लुकलुकती दूर दिवे गावामधले' या निबंधाचे अभिवाचन कोल्हापूरातील नाट्यलेखक हिमांशू स्मार्त यांनी सादर केले. या अभिनव उपक्रमाला वाचक श्रोत्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. ...
जुन्या पिढीतील चिंतनशील कवी म्हणून ख्यातीप्राप्त नभ अंकुरलेकार तुळशीराम काजे यांची रविवार, ९ सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ वाजता दरम्यान प्राणज्योत मालवली. ...