लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य

Literature, Latest Marathi News

काशीनाथ वाडेकर यांच्या निधनामुळे साहित्य चळवळीवर शोककळा  - Marathi News | Due to the demise of Kashinath Wadekar, mourning at the literary movement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काशीनाथ वाडेकर यांच्या निधनामुळे साहित्य चळवळीवर शोककळा 

मुळचे सांगलीकर असलेले सहित्यिक प्रा. काशीनाथ बंडो वाडेकर यांनी आपले अर्धे आयुष्य सावंतवाडीत प्राध्यापक म्हणून काढले आहे. प्राध्यापक आणि एक यशस्वी साहित्यिक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यांच्या निधनामुळे सिंधुदुर्गाची साहित्य चळवळ पोरकी झाली ...

संमेलनाध्यक्षपदाची निवड सन्मानाने होणार का? लक्ष्मीकांत देशमुख यांचा सवाल  - Marathi News | Will the selection of the president of sahitya sanmmelan be honored? Laxmikant Deshmukh's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संमेलनाध्यक्षपदाची निवड सन्मानाने होणार का? लक्ष्मीकांत देशमुख यांचा सवाल 

काही दिवसांपूर्वी साहित्य संमेलन अध्यक्षाची निवड सन्मानपूर्वक करण्याचा निर्णय मराठी साहित्य परिषदेने घेतला होता. ...

वाचन संस्कृती कमी होतेय; विद्यार्थी- ग्रंथालयातील अंतर वाढतेय - Marathi News | Reading culture is reduced; Increase the distance between the Students-library | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाचन संस्कृती कमी होतेय; विद्यार्थी- ग्रंथालयातील अंतर वाढतेय

सर्वेक्षणानुसार वाचन संस्कृती केवळ विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर एकं दरीत शिक्षकवृंदामध्ये आणि समाजामध्येच कमी झाल्याचे दिसून येते. ...

इतिहासाच्या विषारीकरणामुळेच शंभुराजांची बदनामी : आनंद पाटील - Marathi News |  Shambhu Raj's infamy due to the toxicity of history: Anand Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इतिहासाच्या विषारीकरणामुळेच शंभुराजांची बदनामी : आनंद पाटील

इतिहासाचे विषारीकरण झाले असून ते ओळखणारा येथे कोणीच नाही; त्यामुळेच छत्रपती शंभुराजे यांच्या बदनामीसारखे प्रकार वारंवार घडत आहेत. यासाठी हे विषारीकरण ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद पाटील यांनी रविवारी येथे केले. ...

भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना - Marathi News | Language, provincialism only narrow feeling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना

समरसता, सेवा आणि हिंंदुत्व हा व्यापक संघ विचार असून भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना आहे. समरसता म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार असल्याने अल्प आणि बहुमताच्या संख्येचा विचार करणे चुकीचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन चाललो तरच जगावर वर्चस्व राखता ...

अनुवादातून भाषांशी रियाज - Marathi News | Riyaz from translation through translation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनुवादातून भाषांशी रियाज

मूळ लेखक त्याची भाषा, अनुभव आणि अनुवादाची भाषा या चार गोष्टींची सांगड घालण्याचे काम अनुवादक करत असतो; मात्र हे करताना अनुवादकाने नेहमी अदृश्य राहून भाषेवर विशेष लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे ठरते. अनुवादातून विविध भाषांशी सुंदर रियाज करता येतो. अनुवाद ...

कथा, काव्य स्पर्धांचे पारितोषिक वितरण - Marathi News | Story, Poetry Competition Award Distribution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कथा, काव्य स्पर्धांचे पारितोषिक वितरण

सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्या वतीने आयोजित ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या समारोपप्रसंगी वाचनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कथा व काव्य स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ...

‘संगीत देवबाभळी’वर रंगली चर्चा - Marathi News | Discussion about 'Music Devbabali' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘संगीत देवबाभळी’वर रंगली चर्चा

मागील काही महिन्यांपासून गाजणाऱ्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा प्रवास व विविध पैलूंवर जिल्हा साहित्यिक मेळाव्यात प्रकाश टाकण्यात आला. ...