लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य, मराठी बातम्या

Literature, Latest Marathi News

लेखक, कलावंतांनी समकालीन वास्तव मांडावे, अभ्यासकांचा सूर - Marathi News | Writers, artists should present the contemporary reality, the tone of the students | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लेखक, कलावंतांनी समकालीन वास्तव मांडावे, अभ्यासकांचा सूर

सुनील कोवे यांच्या "उरलो जरासा मी " काव्यसंग्रहाचे प्रकाशन ...

आज महिलांवर होणारे अत्याचार पाहता लाज वाटावी, अशी परिस्थिती: भालचंद्र नेमाडे - Marathi News | A situation that should be ashamed of the oppression of women today: Bhalchandra Nemade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आज महिलांवर होणारे अत्याचार पाहता लाज वाटावी, अशी परिस्थिती: भालचंद्र नेमाडे

ब्रिटिशांनी एवढी पापं केली की त्यांना काही फाइल बंद ठेवाव्या लागल्या. ...

मराठवाड्याचे शैक्षणिक नेतृत्व हरवलं, प्राचार्य प्रताप बोराडे यांचे निधन - Marathi News | Marathwada Educational Leadership Principal Pratap Borade passed away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याचे शैक्षणिक नेतृत्व हरवलं, प्राचार्य प्रताप बोराडे यांचे निधन

प्राचार्य प्रताप बोराडे यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ७ वाजता एमजीएम स्टेडियम येथे अंत्यविधी होणार आहे. ...

रानातली पाखरे, झाडेझुडे, ओहळ कायम महानोरांशी बोलत रहातील: श्रीकांत देशमुख - Marathi News | The birds, trees and streams of the forest will always speak to the N.D.Mahanor: Srikanth Deshmukh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रानातली पाखरे, झाडेझुडे, ओहळ कायम महानोरांशी बोलत रहातील: श्रीकांत देशमुख

"जन्मभराचे दुःख, जन्मभर असो" असेच काहीसे म्हणणारा एक महान रानकवी आज भर पावसाळी दिवसात दिगंतात उडून गेला.  ...

भोगलेले आयुष्यच उतरले कवितेत... - Marathi News | Experienced life is written in poetry... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोगलेले आयुष्यच उतरले कवितेत...

पळसखेडसारख्या छोट्याशा गावात ते जीवनभर राहिले. ते गाव, तिथली त्यांची सुरुवातीची छोटी शेती, नंतर वाढवलेली शेती, बागायत, शेतीत केलेले वेगवेगळे प्रयोग याच्याशी त्यांचे जीवन कायम निगडित राहिले.  ...

पक्ष्यांचा किलबिलाट थांबला - Marathi News | The birds stopped chirping | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्ष्यांचा किलबिलाट थांबला

महानोर यांचे पळसखेड गाव शिवारात शेत असून, त्यांच्या लिखाणाची सुरुवातच या शेतातील शांतीवन या कुटीतून झाली. ...

'आज उदास उदास दूर पांगल्या सावल्या'; महानोर 'क्लास' सोबत 'मास'चेही कवी होते: दासू वैद्य - Marathi News | 'Aaj Udas Udas Dur Pangalya Sawalya'; Even without social media N.D.Mahanor is in everyone's mind: Dasu Vaidya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आज उदास उदास दूर पांगल्या सावल्या'; महानोर 'क्लास' सोबत 'मास'चेही कवी होते: दासू वैद्य

ज्या काळात  दूरदर्शन व समाज माध्यमं नव्हती त्या काळातही महानोरांसारखा कवी लोकप्रिय होता. ...

कवी आमदार होतो तेव्हाची गोष्ट... - Marathi News | The story of when a poet becomes an MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कवी आमदार होतो तेव्हाची गोष्ट...

शेती, सिंचन, जलसंधारण, कोरडवाहू शेतीचे नियोजन या विषयी त्यांचे सखोल चिंतन या भाषणांतून दिसते. ते केवळ चिंतन नव्हते तर त्याला प्रत्यक्ष कृतीची जोडही होती.  ...