निमित्त होते प्रसिद्ध कवी डॉ. महेशकुमार सोनावणे यांनी आपल्या हक्काचा सन्मान थोरल्या बहिणीच्या चरणी अर्पण करण्याचे. या एका भावुक क्षणाने संपूर्ण संमेलन परिसराचे डोळे पाणावले. ...
हिंदी भाषा सक्तीने लादण्याचा निर्णय राज्याच्या मुळावर उठणारा असून, तो तत्काळ रद्द करावा,’ अशा शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी शासनाचे कान टोचले. ...
मराठी शाळा चालायलाच हवी, कारण उद्याचा ज्ञानेश्वर किंवा तुकोबा याच मराठी शाळांमधून घडणार आहेत, अशा हृदयस्पर्शी आणि जळजळीत शब्दांत ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मराठी शाळांच्या अस्तित्वावर बोट ठेवले... ...
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. उद्घाटक ज्येष्ठ लेखिका डाॅ. मृदुला गर्ग, नूतन अध्यक्ष विश्वास पाटील, माजी अध्यक्ष डाॅ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, साहित् ...