ग्रामीण भागातील मुलांमध्ये साहित्याची अभिरुची निर्माण व्हावी, बालसाहित्याचा समृद्ध वारसा त्यांच्यापर्यंत पोचावा, या उद्देशाने २७वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन अहमदनगरमधील शेवगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. ...
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘भाषा, साहित्य आणि अनुवाद यांचा सहसंबंध’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय चर्चासत्र झाले. ...
प्रसिद्ध लेखक व विचारवंत डॉ. विनायक तुमराम यांच्या ‘आदिवासी और उनका निसर्ग धर्म’ या वैचारिक ग्रंथाला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘फणिश्वरनाथ रेणू’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
गेल्या १४० वर्षांच्या इतिहासात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वरूपात फारसा बदल झाला, असे म्हणता येणार नाही. त्यातील एक ठरलेला भाग म्हणजे मांडण्यात येणारे ठराव! साहित्य क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय, स्थानिक समस्या व मागण्यां ...
शहादा (जि. नंदुरबार) येथे दि. २३ व २४ डिसेंबरला १३ वे विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षा नजुबाई गावित यांचा सत्कार व्यंकाप्पा भोसले यांच्या हस्ते रविवारी कोल्हापूरमध्ये करण्यात आला. कोल्हापूर प्रेस क्लबच्या पत्रका ...