या गुन्ह्याचा तपास संताजी लाड, मनोज चव्हाण, राज्य उप्दान शुल्क, भरारी पथक महाराष्ट्र राज्य तसेच धुळे जिल्हा पोलिस पथके तसेच शिरपूर तालुका पथकाने केली असून पुढील कारवाई करीत आहेत. ...
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली आहे. सोमवारी रामनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिवन राजगुरु यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ह्युडांई वाहन एमएच ३४ एएम ३४७ ...
दारूबंदीमुळे अडीच हजारांहून अधिक कोटींचा महसूल बुडून जिल्ह्याच्या एकूणच विकासावर मोठा दुष्परिणाम झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. त्यामुळे डॉ. कुणाल खेमनार समितीचा सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ...
Gadchiroli news गडचिरोलीच्या जनतेला व दारूबंदीला धोका निर्माण झाला असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अभय बंग यांनी जिल्हा दारूमुक्ती संघटनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकातून कळविले. शिवाय गडचिरोलीतील १०५० गावांनी शासनाला दारूबंदी हवीच, अशी निवेदने पाठविली असल्य ...
Wardha News वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी परिसरात होणाऱ्या अवैध भेसळयुक्त व बनावट दारू विक्रीची माहिती द्यावी म्हणून राज्यस्तरावर टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभाग दारूबंदीसाठी फ्रंटफूटवर आल्याचे दिसून य ...