तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज दारूचा चोरटा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील मोहदा, रुंझा, करंजी, पहापळ, पाटणबोरी या गावांसह अनेक गावांमध्ये अवैधरीत्या दारू गाळण्याचा, तसेच देशी, विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. यामुळे ग्रामी ...
liquor ban Ratnagiri : रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथे गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी सकाळी धाड टाकून उदध्वस्त केली. या कारवाईत ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मात्र, या कारवाईत कोणालाही अटक ...
येळाकेळी गावात मागील काही दिवसांपासून अवैध व्यवसायाने चांगलेच डोके वर काढले आहे. दारूविक्रीसह मटका व अन्य अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू आहेत. दारूविक्रेते व मद्यपींनी मंदिरांनादेखील सोडले नाही. मंदिर परिसरात दारूची सर्रास विक्री होत असून, मद्यपी मंदिर ...