आॅनलाईन लोकमतनागपूर : सरते वर्ष २०१७ ला निरोप आणि २०१८ या नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी पार्ट्यांचे बेत आखले आहेत. पण मद्य बाळगण्याचा परवाना नसलेल्या पार्ट्या आयोजकांना महागात पडणार आहे. मद्य प्राशन करा, पण नियमांत, असा सल्ला उत्पादन शुल्क विभागा ...
नाशिक : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यात होणाºया चोरट्या मद्यवाहतूकीस आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी नाके तसेच भरारी पथके कार्यान्वित केले असून येवला विभागाच्या अधिकाºयांनी चांदवड-लासलगाव रस्त्यावरील टाकळी शिवारात सापळा रचून ...
नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाºया मद्याची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा सीमावर्ती परिसरातील तपासणी नाक्यांवर कडक तपासणी सुरू केली असून अतिरिक्त भरारी पथकाच्या तीन क्रमांकांच्या युनिटने शनिवारी (दि़२३) सुरगाणा तालु ...
दारूबंदीच्या मागणीसाठी महिला लोटांगण घेत मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सरसावल्या असता पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना रोखले. या झटापटीत शांताबाई कुथवडे या महिलेला भोवळ येऊन ती खाली पडली. तिला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. रात्र ...
यवतमाळ जिल्हा दारुबंदी करण्यासाठी बुधवारी शेकडो कुटुंबीयांनी मिळेल त्या वाहनाने नागपूरचा रस्ता धरला. ‘नशे का व्यापार, बंद करे सरकार’ अशा घोषणा देत विधिमंडळावर धडक देत मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या मागण्या लावून धरल्या. ...
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दारूबंदीचा निर्णय पालिकेच्या महासभेत घेण्यात आला आहे. सोमवारी पनवेल महानगरपालिकेची महासभा पार पडली. अशाप्रकारचा दारूबंदीचा ठराव मंजूर करणारी पनवेल महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका आहे. या निर्णयाचे पालिका क्षेत्र ...
गुजरातमधील 182 जागांमध्ये जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. पण निवडणूक काळातील एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दारूबंदी असलेल्या गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात तब्बल... ...
राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मद्यविक्रीमध्ये घट झाली आहे. देशी दारूच्या विक्रीत १५ टक्के, बीअरच्या विक्रीमध्ये ११ टक्के, तर विदेशी मद्य आणि वाईनच्या विक्रीत आठ टक्क्यांनी घट झाली आहे. ...