ग्रामीण भागातील ५ ते १० हजार लोकसंख्येच्या गावांमध्ये दारूबंदीबाबत राज्य शासनाने अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने ग्रामीण भागातील ‘त्या’ दुकानांना मद्यविक्रीची प्रतीक्षा कायम आहे. ...
पर्यटकांना गोव्यात येऊन जीवाचा गोवा करायचा असेल तर अवश्य करा. मात्र सार्वजनिक जागेवर किंवा बीचवर दारू पिण्याचे टाळा. 1 मार्चनंतर गोव्यात उघडयावर दारू प्यायल्यास तुरुंगात ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ समजल्या जाणाºया श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर आज प्लॅस्टिक मुक्त मोहीम बैठकीसाठी आलेल्या प्रातांधिकाºयांसह तहसीलदारांनीच अवैध मद्यसाठा पकडला. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकाने देसाई गावातील खर्डी किनारी गावठी दारुच्या अड्डयांवर धाडसत्र राबवून २१ हजार २०० लीटर रसायनासह पावणे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट केला. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने सलग दुस-या दिवशी छापा टाकून मुंबईच्या वांद्रे रेल्वे टर्मिनल भागातून नऊ लाखांचे विदेशी मद्य जप्त केले. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये बुधवारी राज्य शासनाला जोरदार धक्का बसला. न्यायालयाने महाराष्ट्र देशी दारू नियम-१९७३ मधील दुरुस्तीची अधिसूचना अवैध ठरवून रद्द केली. त्यामुळे देशी दारू विक्रेत्यांना जुन्याच नियमानुसार अनुज्ञप्त्या द्याव्या ...
साधारणत: डिसेंबर महिन्यात नव वर्षाचा जल्लोष साजरा करतांना मोठ्या प्रमाणात मद्याचा वापर केला जातो,त्यासाठी देशी, विदेशी मद्य, बिअरचा सर्रास वापर केला जात असल्याने मद्यप्रेमींची मागणी लक्षात घेता, बनावट मद्य तयार करून ते विक्री करण्यात मद्य तस्करांचा क ...