फिफाच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या दोन दिग्गजांचेच वर्चस्व होते. मात्र ती मक्तेदारी अखेरीस संपुष्टात आली. ...
अर्जेंटिना व बार्सिलोना क्लबचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या बाबतीत बारा वर्षांत न घडलेली घटना मंगळवारी घडली. सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी फिफाने जाहीर केलेल्या अव्वल तीन खेळाडूंत मेस्सीला स्थान मिळालेले नाही. ...