लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लिओनेल मेस्सी

Lionel Messi News in Marathi | लिओनेल मेस्सी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Lionel messi, Latest Marathi News

मेस्सी ठरला रोनाल्डोपेक्षा सरस - Marathi News | Messi becomes SUPERIOR than Ronaldo | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मेस्सी ठरला रोनाल्डोपेक्षा सरस

युरोप खंडातील सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या स्पर्धेत मेस्सीला रीयाल माद्रिदच्या रोनाल्डोसह लिव्हरपूलच्या मोहम्मद सलाहने कडवी झुंज दिली. मेस्सीचे सर्वाधिक 45 गोल असले तरी रोनाल्डो आणि सलाह यांच्या नावावर प्रत्येकी 44 गोल आहेत. ...

लिओनेल मेस्सी ठरला पाचव्यांदा ' गोल्डन बूट 'चा मानकरी - Marathi News | Lionel Messi nominated for fifth time 'Golden Boot' | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :लिओनेल मेस्सी ठरला पाचव्यांदा ' गोल्डन बूट 'चा मानकरी

ला लिगा स्पर्धा यावेळी बार्सिलोनाने जिंकली होती. या स्पर्धेत सर्धाधिक गोल करण्याचा मानही त्याने पटकावला होता. त्यामुळेच त्याची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ...

रोनाल्डो, मेस्सी यांना ठार करू; आयसिसची धमकी - Marathi News | WE Will kill Ronaldo And Messi; ISIS threat | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डो, मेस्सी यांना ठार करू; आयसिसची धमकी

स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सी यांचं शीर धडावेगळं करू, अशी धमकी आयसिस दिली आहे. ...

सचिन, कपिल, मेस्सी यांच्या पंक्तीत कोहलीला स्थान ; मादाम तुसाँ म्युझियममध्ये मेणाचा पुतळा बनवणार - Marathi News | Kohli in sachin, Kapil, Messi's ranks; his wax statue will be in madam Tusson Museum | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन, कपिल, मेस्सी यांच्या पंक्तीत कोहलीला स्थान ; मादाम तुसाँ म्युझियममध्ये मेणाचा पुतळा बनवणार

कोहलीला पद्म आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्याचबरोबर त्याला आयसीसी आणि बीसीसीआयने पुरस्कार दिले आहेत. ...

चॅम्पियन्स लीग फुटबॉल : लिओनेल मेस्सीने केले ' गोलशतक' साजरे - Marathi News | Champions League football: Lionel Messi celebrates 100th goal | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :चॅम्पियन्स लीग फुटबॉल : लिओनेल मेस्सीने केले ' गोलशतक' साजरे

लिओनेल मेस्सीने चेल्सीविरुद्धच्या सामन्यात आपले ' गोलशतक'  साजरे केले. या सामन्यात मेस्सीच्या दोन गोलच्या जोरावर बार्सिलोनाने चेल्सीवर 3-0 असा दिमाखदार विजय मिळवला. ...

'या' चिमुरड्याचं फुटबॉल कौशल्य पाहून अवाक् व्हाल! - Marathi News | see the football skill of this small boy, you will get surprised | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :'या' चिमुरड्याचं फुटबॉल कौशल्य पाहून अवाक् व्हाल!

जगातील स्टार फुटबॉलपटूंनी त्यांच्या लहानपणी कसा सराव केला असेल, याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यातला चिमुरडा ज्या पद्धतीने फुटबॉल खेळतोय, ते पाहून थक्क व्हायला होतं. ...

कोहलीची 'विराट' कमाई,  स्टार फुटबॉलपटू मेसीला टाकले मागे - Marathi News | Virat Kohli's wealth, behind the star footballer, to Messila | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीची 'विराट' कमाई,  स्टार फुटबॉलपटू मेसीला टाकले मागे

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खोऱ्यानं धावा काढणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने वार्षिक कमाईच्याबाबतीत जगभरातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या लिओनेल मेसीला मागे टाकले आहे. ...