लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लिओनेल मेस्सी

Lionel Messi News in Marathi | लिओनेल मेस्सी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Lionel messi, Latest Marathi News

FIFA World Cup 2018: मॅरेडोना यांनी पुन्हा ओढवून घेतला वाद - Marathi News | FIFA World Cup 2018: Maradona once again in Dispute | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: मॅरेडोना यांनी पुन्हा ओढवून घेतला वाद

नियम हे मोडण्यासाठी असतात, असं कदाचित अर्जेंटीनाचे माजी महान फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांना वाटत असावं. कारण रशियामध्ये सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषक मैदानात पाहत असताना मॅरेडोना यांनी एक नियम मोडीत काढला आहे. ...

FIFA World Cup 2018 : फुटबॉलच्या आकाराच्या बंगाल्यात राहतोय मेस्सी... - Marathi News | FIFA World Cup 2018: Lionel Messi bungalow is superb ... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : फुटबॉलच्या आकाराच्या बंगाल्यात राहतोय मेस्सी...

विमानातून मेस्सीचे घर पाहिल्यास ते एक फुटबॉलचे मैदान असल्यासारखे वाटते. पण ते मैदान नसून फुटबॉल मैदानाच्या आकाराचे शानदार घर आहे. ...

FIFA World Cup 2018 : फुटबॉलचे सामने पाहताना ' या ' बायकांवर असेल नजर - Marathi News | FIFA World Cup 2018: While watching football matches, these 'women' will be on the watch | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018 : फुटबॉलचे सामने पाहताना ' या ' बायकांवर असेल नजर

फुटबॉल विश्वचषकाचे सामने सुरु असताना बऱ्याच जणांच्या नजरा असतील त्या ' या ' बायकांवर. ...

मेस्सीचे पुतळे जाळण्याच्या पॅलेस्टीनच्या धमकीनंतर फिफाचा इस्रायलला हिसका! - Marathi News | Messi and Argentina will not face Israel in Jerusalem friendly match cancelled after protests | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मेस्सीचे पुतळे जाळण्याच्या पॅलेस्टीनच्या धमकीनंतर फिफाचा इस्रायलला हिसका!

हा सामना होऊ घातलेले स्टेडियम 1948 साली इस्रायलच्या निर्मितीवेळच्या युद्धात उद्ध्वस्त झालेल्या पॅलेस्टिनी गावाच्या जागेवर तयार करण्यात आले आहे. ...

मेस्सी विश्वचषक जिंकणार? अर्जेंटिनासाठी जेतेपदाचा दुष्काळ संपविण्याचे आव्हान - Marathi News | Messi win the World Cup? The challenge of eliminating the winner's drought for Argentina | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मेस्सी विश्वचषक जिंकणार? अर्जेंटिनासाठी जेतेपदाचा दुष्काळ संपविण्याचे आव्हान

ब्युनास आयर्स : त्याला ‘बालपणी’ बुटका..., बुटका...,असे मित्र डिवचायचे. पण अपमान गिळून फुटबॉल मैदानावर यशोशिखरे पादाक्रांत करणारा लियोनेल मेस्सी दीड दशकात चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. ...

' त्या ' सुपरस्टार फुटबॉलपटूची उडवली होती खिल्ली - Marathi News | The 'superstar' footballer was stunned | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :' त्या ' सुपरस्टार फुटबॉलपटूची उडवली होती खिल्ली

कोट्यावधी लोकं त्याचा खेळ पाहण्यासाठी आसूसलेली असतात. पण एक काळ असा होता, की ' त्या ' महान फुटबॉलपटूची खिल्ली उडवली गेली होती. ...

' हे ' खेळाडू खेळणार चौथा फुटबॉल विश्वचषक... पाहा त्यांचे सर्वोत्तम गोल - Marathi News | The 'Fourth World Cup' will be played by the players' ... Watch their best goals | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :' हे ' खेळाडू खेळणार चौथा फुटबॉल विश्वचषक... पाहा त्यांचे सर्वोत्तम गोल

असेही काही खेळाडू आहेत की ते यंदाच्या चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत. त्याचबरोबर या खेळाडूंचा सर्वोत्तम गोलही तुम्हाला पाहता येईल... ...

नेयमारचं जबरदस्त कमबॅक; गोल पाहून म्हणाल, 'स्टार इज बॅक' - Marathi News | Neymar's tremendous comeback; after this goal you will say, 'star is back' | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :नेयमारचं जबरदस्त कमबॅक; गोल पाहून म्हणाल, 'स्टार इज बॅक'

एवढंच नव्हे त्याने पदार्पणाच्या सामन्यात जो गोल केला तो पाहून तुम्हाला थक्क व्हायला होईल आणि हा गोल पाहून तुम्हीच म्हणाल, 'स्टार इज बॅक'. ...