म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते. Read More
Signs of high cholesterol on face : कोलेस्टेरॉल वाढल्यानंतर चेहऱ्यावर काही लक्षणं दिसतात. ज्याद्वारे तुम्हाला कोलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत मिळू शकतात. ...
Tension: एक ना अनेक प्रश्नांमुळे आपल्यावर डोके खाजवण्याची वेळ येते. यासारख्या छोट्या निर्णयांमुळे तुम्हाला इतका ताण का वाटतो, हे समजून घेतले तर तो ताण टाळण्यास मदत होऊ शकते. ...
Easy Ayurvedic Remedies for Body Pain and Stiffness In the Morning : आतड्यांमध्ये जमा झालेली घाण किंवा टॉक्सिन्स शरीरातून बाहेर पडावेत यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो. ...