लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाइफस्टाइल

Lifestyle Latest news

Lifestyle, Latest Marathi News

लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते.
Read More
'रोज किती तास स्क्रीन पाहता?' आजी-आजोबांनाही हा प्रश्न विचारायला हवा - Marathi News | 'How many hours do you watch screens every day?' Grandparents should also be asked this question | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'रोज किती तास स्क्रीन पाहता?' आजी-आजोबांनाही हा प्रश्न विचारायला हवा

स्क्रीनचं व्यसन जडलेल्या नातवंडांची काळजी अख्ख्या जगाला पडली आहे; पण आता त्या मुलांच्या आजी-आजोबांनाही हा प्रश्न विचारायला हवा! ...

लेख: घरात 'या' गोष्टी करा, तरच तुमचे काही खरे असेल... - Marathi News | Article: Do 'these' things at home, only then will you have something real... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: घरात 'या' गोष्टी करा, तरच तुमचे काही खरे असेल...

पूर्वी खाणे-पिणे घरी व मलमूत्र विसर्जन बाहेर असायचे. आत्ताच्या काळात जागेअभावी अगदी उलट परिस्थिती आहे. ...

कोणीच सोबत नसणं आणि कोणीतरी असूनही एकटं असणं; या वेदनेतून 'असा' घ्या स्वतःचा शोध! - Marathi News | Finding yourself through this pain of having no one with you and being alone despite having someone! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणीच सोबत नसणं आणि कोणीतरी असूनही एकटं असणं; या वेदनेतून 'असा' घ्या स्वतःचा शोध!

गर्दीत राहूनही एकटेपणा जाणवू लागला, की ती वेळ असते नैराश्यात न जाता स्वतःचा शोध घेण्याची, आयुष्याला कलाटणी देण्याची; पण कशी? ते पाहू.  ...

Healthy Diet: खाऊन-पिऊन वजन कमी करायचंय? 'माइंडफुल इटिंग'चे ५ नियम नक्की शिकून घ्या! - Marathi News | Healthy Diet: Want to lose weight by eating and drinking? Learn the 5 rules of 'Mindful Eating'! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Healthy Diet: खाऊन-पिऊन वजन कमी करायचंय? 'माइंडफुल इटिंग'चे ५ नियम नक्की शिकून घ्या!

Healthy Diet: विविध प्रकारचे डाएट फॉलो करूनही वजनाचा काटा जागचा हलत नसेल तर डाएटचे मुख्य तंत्र शिकून घ्या, फरक पडेल.  ...

Healthy Diet: आपल्यासाठी कोणते डाएट योग्य? हे ओळखण्याचे गुपित सांगताहेत शेफ विकास खन्ना ! - Marathi News | Healthy Diet: Which diet is right for you? Chef Vikas Khanna shares the secret to knowing this! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Healthy Diet: आपल्यासाठी कोणते डाएट योग्य? हे ओळखण्याचे गुपित सांगताहेत शेफ विकास खन्ना !

Healthy Diet: डाएट फॉलो करावा पण कोणाचा याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो, यावर शेफ विकास खन्ना यांचे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडेल. ...

काहीच सुचत नाहीये आणि कशातच रस वाटत नाहीये? जाणून घ्या हे नक्की कशाचे लक्षण? - Marathi News | Nothing seems to be working and you are not interested in anything? Find out what exactly this is a sign of? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काहीच सुचत नाहीये आणि कशातच रस वाटत नाहीये? जाणून घ्या हे नक्की कशाचे लक्षण?

कधी कधी सगळं काही सुखासुखी सुरु असूनही काहीच करावंसं न वाटणं, एकांतात राहावंसं वाटणं, सुस्त पडून राहावंसं वाटणं हे कशाचं लक्षण आहे, ते पाहा.  ...

कोंडा नाही, ही टाळूवर बुरशी; दुर्लक्ष कराल तर होईल टक्कल; काय आहे निदान आणि उपचार - Marathi News | It's not dandruff, it's a fungus on the scalp; If you ignore it, it will lead to baldness; What is the diagnosis and treatment? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोंडा नाही, ही टाळूवर बुरशी; दुर्लक्ष कराल तर होईल टक्कल; काय आहे निदान आणि उपचार

उष्ण कटिबंधीय प्रदेशात अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या संसर्गाचा सामना करावा लागतो. त्यातून अनेक वेगवेगळे आजार देखील घेऊन येतो ही बाब अजिबात दुर्लक्ष करण्याजोगी नसते, लहान मुलांमध्ये जास्त आढळतो. टाळूवर होणारा बुरशीजन्य संसर्ग म्हणजे 'टिनिया कॅपिटिस'. ...

"अभिनेत्री असल्याने खूप पैसे मिळतात, तरी माझं मुंबईत घर नाही...', असं का म्हणाली प्रार्थना बेहेरे? - Marathi News | prarthana behere talks about her luxurious life says she dosent own house in mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"अभिनेत्री असल्याने खूप पैसे मिळतात, तरी माझं मुंबईत घर नाही...', असं का म्हणाली प्रार्थना बेहेरे?

"माझ्या मैत्रिणींची लाईफस्टाईल कदाचित तितकी ग्रेट नसेल...', असं का म्हणाली प्रार्थना बेहेरे? ...