लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाइफस्टाइल

Lifestyle Latest news

Lifestyle, Latest Marathi News

लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते.
Read More
Health Tips: उभं राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघे निकामी होतात का? विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जाणून घेऊ  - Marathi News | Health Tips: Does drinking water while standing really damage your knees? Let's find out from a scientific perspective. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Health Tips: उभं राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघे निकामी होतात का? विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जाणून घेऊ 

Health Tips: घाई घाईत, उभे राहून पाणी पिताना आई-आजीचे शब्द कानात घुमतात, 'बसून पाणी पी नाहीतर गुडघे दुखतील!' या विधानामागे काळजी की विज्ञान ते पाहू! ...

कर स्वतःवर खर्च जा बिनधास्त फिरायला - अडवू नको मनाला , ६ गोष्टी महिलांनी करायलाच हव्या ... - Marathi News | Women Should Live for Themselves Too: 6 Things Every Woman Must Do – Spend on Yourself, Travel Freely, Don’t Hold Back | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कर स्वतःवर खर्च जा बिनधास्त फिरायला - अडवू नको मनाला , ६ गोष्टी महिलांनी करायलाच हव्या ...

Women Should Live for Themselves Too: 6 Things Every Woman Must Do – Spend on Yourself, Travel Freely, Don’t Hold Back : महिला दिनानिमित्त स्वतःला द्या भेट. ...

जेवल्यानंतर लगेच संडासला जावं लागतं? अमेरिकन डॉक्टर सांगतात ही सवय खूप घातक कारण.... - Marathi News | Why Do You Poop Right After Eating Us Gastroenterologist Dr Joseph Salhab Explains reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवल्यानंतर लगेच संडासला जावं लागतं? अमेरिकन डॉक्टर सांगतात ही सवय खूप घातक कारण....

Why Do You Poop Right After Eating (Pooping After Eating) : मल शरीरात आधीच तयार झालेला असतो. जेवण पोटात गेल्यामुळे फक्त शारिरीक क्रिया वेगानं होतात. ...

देशातील तरुणाईला ब्रेनस्ट्रोकचा विळखा! दर ७ रुग्णांमागे १ रुग्ण आहे ४५ वर्षांखालील - Marathi News | Brain stroke afflicts the youth of the country! 1 out of every 7 patients is under the age of 45 | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :देशातील तरुणाईला ब्रेनस्ट्रोकचा विळखा! दर ७ रुग्णांमागे १ रुग्ण आहे ४५ वर्षांखालील

स्ट्रोकमुळे रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूचा दर १३.९% होता, जो तीन महिन्यांत वाढून २७.८% इतका झाला. ...

जास्त वर्ष जगणाऱ्या माणसांचं काय असतं सिक्रेट? ठणठणीत तब्येत आणि नितळ त्वचेसाठी सोपे उपाय - Marathi News | Back To Basics Exploring The Habits Of Our Long Lived Ancestors | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जास्त वर्ष जगणाऱ्या माणसांचं काय असतं सिक्रेट? ठणठणीत तब्येत आणि नितळ त्वचेसाठी सोपे उपाय

Back To Basics Exploring The Habits Of Our Long Lived Ancestors : साखरेऐवजी गुळाचा वापर आणि घाण्याचे शुद्ध तेल मर्यादीत प्रमाणात वापरल्यामुळे त्यांना मधुमेह आणि हृदयविकारासारखे लाईफस्टाईल डिसीज कमी व्हायचे ...

सर्दी, खोकला जाता जात नाही? १ जपानी ट्रिक, बंद नाक लगेच मोकळं होईल-खोकलाही जाईल - Marathi News | Japanese Home Remedy For Cough Sore Throat Get Instant Relief In Cold | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्दी, खोकला जाता जात नाही? १ जपानी ट्रिक, बंद नाक लगेच मोकळं होईल-खोकलाही जाईल

Japanese Home Remedy For Cough : औषधांऐवजी काही घरगुती उपाय तुमचं काम सोपं करू शकतात, ज्यामुळे खोकला-सर्दीची समस्या दूर होऊ शकते. ...

ऑफिसची खुर्ची झाली दुश्मन - प्रत्येकाच्या मागे पाठीचं दुखणं, ‘ही’ १ चूक जन्मभर पडेल महागात... - Marathi News | office chair and sitting posture back pain back pain due to office chair office chair back pain prevention | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑफिसची खुर्ची झाली दुश्मन - प्रत्येकाच्या मागे पाठीचं दुखणं, ‘ही’ १ चूक जन्मभर पडेल महागात...

office chair and sitting posture back pain : back pain due to office chair : office chair back pain prevention : ऑफिसमधील खुर्चीवर चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे मागे लागेल पाठीचं दुखणं... ...

साधं पांढरं मीठ खावं की पिंक सॉल्ट? तज्ज्ञ सांगतात, व्हायरल माहितीच्या नादी लागू नका कारण.. - Marathi News | Know From Expert Consumption Of Pink Salt Beneficial Or Harmful For Health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साधं पांढरं मीठ खावं की पिंक सॉल्ट? तज्ज्ञ सांगतात, व्हायरल माहितीच्या नादी लागू नका कारण..

Consumption Of Pink Salt Beneficial Or Harmful For Health : मिठाच्या सेवनाबाबत काही मुद्दे उपस्थित करून लोकांना रोजच्या आयुष्यात आयोडीनयुक्त मीठाऐवजी आयोडीनयुक्त मिठाचा आहारात समावेश करण्याच्या धोक्यांबाबत सांगितले आहे. ...